Marathi Practice Exam 43 [ Updated ]

1. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत – हे विधान कोणत्या शब्दशक्तीचा परिचय करून देते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. उपसर्गघटित असलेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. तुझा नंबर लवकर लागो – विध्यर्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. बोलता-बोलता तुटलेली विचार मालिका …. या चिन्हाद्वारे दर्शवली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. तद्भव शब्द असलेला पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पावसाची—— रात्रभर चालू होती – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा —- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. दोन्ही मुले वडिलांबरोबर बागेत खेळत आहेत – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. ताजे टवटवीत सुंदर नाजूक सुवासिक टपोरे रंगीत लालभडक गुलाब सर्वांना आवडते – या वाक्यात एकूण किती विशेषणे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 1) पेक्षा 2) मध्ये 3) परीस हे शब्द ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. तुम्ही कोण आहात —– तुम्हाला काय व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करता – या वाक्यात योग्य ‘समुच्चयबोधक अव्ययाचा’ वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणते समूहवाचक नाम नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

18. जी हां अच्छा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. छायाने दारोदार जाऊन प्रत्येक महिलेला उद्या पोलिओ डोस असल्याचे सांगितले – या वाक्यातील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. दातखिळी बसणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. मीनाच्या भावांचे नाव मिहीर अजय व कुमार आहे – या वाक्यात नामाचा कोणता प्रकार सर्वात जास्त वेळा आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. ओशो म्हणून एक तत्वज्ञ होऊन गेला – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

23. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. शिर म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

25. स्त्रिया व अपंग यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर बसू नका – या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

आणखी टेस्ट द्या खालील बटनावर क्लिक करा
मराठी विषयाच्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सोडवा. studywadi click
नाम, सर्वनाम या सारख्या प्रत्येक प्रकरणावर आधरित टेस्ट सोडवा studywadi click
इतर विषयाच्या टेस्ट द्या studywadi click

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!