Marathi Practice Exam 43 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/06/2023 1. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चाप नग बाण नीर2. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्पष्टीकरण चिन्ह अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह संयोगचिन्ह3. तुझा नंबर लवकर लागो – विध्यर्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुझा नंबर लवकर लागावा तुझा नंबर लवकर लाव तुझा नंबर लवकर लागेल तुझा नंबर लवकर लागतो4. 1) पेक्षा 2) मध्ये 3) परीस हे शब्द ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियापद यापैकी नाही5. शिर म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माठ मत माथा मठ6. ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा —- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ध्येयधोरण उद्यमशील मनकवडा महत्त्वाकांक्षी 7. स्त्रिया व अपंग यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर बसू नका – या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ8. बोलता-बोलता तुटलेली विचार मालिका …. या चिन्हाद्वारे दर्शवली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अपसारण अर्धविराम अवतरण संयोग9. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत – हे विधान कोणत्या शब्दशक्तीचा परिचय करून देते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निरुढा लक्षणा व्यंजना अभिधा 10. ताजे टवटवीत सुंदर नाजूक सुवासिक टपोरे रंगीत लालभडक गुलाब सर्वांना आवडते – या वाक्यात एकूण किती विशेषणे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाच आठ सहा सात11. ओशो म्हणून एक तत्वज्ञ होऊन गेला – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संकेतबोधक स्वरूपबोधक परिमाणबोधक परिणामबोधक12. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] येईना ना जाईना माझं नाव मैना राजा बोले दळ हाले लहान तोंडी मोठा घास वाहत्या गंगेत हात धुणे13. दोन्ही मुले वडिलांबरोबर बागेत खेळत आहेत – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ14. पावसाची—— रात्रभर चालू होती – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गळगळ पडवळ रिपरिप खळखळ15. दातखिळी बसणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भीती वाटणे तरतूद करणे बोलती बंद होणे रागाने लाल होणे16. उपसर्गघटित असलेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रक्षक अवलक्षण बंदिस्त गुलामगिरी17. जी हां अच्छा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मौनदर्शक हर्षदर्शक प्रशंसादर्शक संमतीदर्शक 18. मीनाच्या भावांचे नाव मिहीर अजय व कुमार आहे – या वाक्यात नामाचा कोणता प्रकार सर्वात जास्त वेळा आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समूहवाचक नाम सामान्य नाम विशेषनाम भाववाचक नाम19. तुम्ही कोण आहात —– तुम्हाला काय व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करता – या वाक्यात योग्य ‘समुच्चयबोधक अव्ययाचा’ वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किंवा कारण आणि परंतु20. छायाने दारोदार जाऊन प्रत्येक महिलेला उद्या पोलिओ डोस असल्याचे सांगितले – या वाक्यातील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्पुरुष बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व21. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज् द् फ् घ्22. तद्भव शब्द असलेला पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अबोला शिकेकाई अत्तर कोवळा 23. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फळ भात घर इमारत24. खालीलपैकी कोणते समूहवाचक नाम नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनिल तुकडी गंज वर्ग25. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आवाज चढला तोरा वाढला दंगा चालला गलका वाढला Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
17
20
10
11
Good
14
KOMAL CHAVAN
22 MARKS
23 marks
20
24mark
23
19
19
20
25
Mala pn 25 pddle
21
G R Rathod
22
16/25
good work
24/25
25
21
19
19
23
21
21
14
24
17
16/25