Marathi Practice Exam 43 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/06/2023 1. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गलका वाढला आवाज चढला तोरा वाढला दंगा चालला2. शिर म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माठ माथा मठ मत3. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] येईना ना जाईना माझं नाव मैना राजा बोले दळ हाले लहान तोंडी मोठा घास वाहत्या गंगेत हात धुणे4. दातखिळी बसणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोलती बंद होणे भीती वाटणे रागाने लाल होणे तरतूद करणे5. पावसाची—— रात्रभर चालू होती – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खळखळ गळगळ रिपरिप पडवळ6. स्त्रिया व अपंग यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर बसू नका – या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ7. मीनाच्या भावांचे नाव मिहीर अजय व कुमार आहे – या वाक्यात नामाचा कोणता प्रकार सर्वात जास्त वेळा आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य नाम समूहवाचक नाम विशेषनाम भाववाचक नाम8. 1) पेक्षा 2) मध्ये 3) परीस हे शब्द ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रियापद यापैकी नाही शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय9. तद्भव शब्द असलेला पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोवळा अबोला शिकेकाई अत्तर10. जी हां अच्छा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक हर्षदर्शक मौनदर्शक प्रशंसादर्शक11. ओशो म्हणून एक तत्वज्ञ होऊन गेला – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वरूपबोधक परिमाणबोधक परिणामबोधक संकेतबोधक12. दोन्ही मुले वडिलांबरोबर बागेत खेळत आहेत – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ13. तुम्ही कोण आहात —– तुम्हाला काय व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करता – या वाक्यात योग्य ‘समुच्चयबोधक अव्ययाचा’ वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आणि किंवा कारण परंतु14. ताजे टवटवीत सुंदर नाजूक सुवासिक टपोरे रंगीत लालभडक गुलाब सर्वांना आवडते – या वाक्यात एकूण किती विशेषणे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठ पाच सहा सात15. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज् द् घ् फ् 16. बोलता-बोलता तुटलेली विचार मालिका …. या चिन्हाद्वारे दर्शवली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संयोग अर्धविराम अवतरण अपसारण17. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घर फळ भात इमारत18. ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा —- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महत्त्वाकांक्षी ध्येयधोरण उद्यमशील मनकवडा19. छायाने दारोदार जाऊन प्रत्येक महिलेला उद्या पोलिओ डोस असल्याचे सांगितले – या वाक्यातील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व तत्पुरुष अव्ययीभाव बहुव्रीही20. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयोगचिन्ह स्पष्टीकरण चिन्ह विकल्प चिन्ह अवतरण चिन्ह21. खालीलपैकी कोणते समूहवाचक नाम नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनिल गंज वर्ग तुकडी22. उपसर्गघटित असलेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बंदिस्त अवलक्षण गुलामगिरी रक्षक23. तुझा नंबर लवकर लागो – विध्यर्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुझा नंबर लवकर लागावा तुझा नंबर लवकर लाव तुझा नंबर लवकर लागतो तुझा नंबर लवकर लागेल24. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चाप नग नीर बाण25. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत – हे विधान कोणत्या शब्दशक्तीचा परिचय करून देते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजना निरुढा लक्षणा अभिधा Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
17
20
10
11
Good
14
KOMAL CHAVAN
22 MARKS
23 marks
20
24mark
23
19
19
20
25
Mala pn 25 pddle
21
G R Rathod
22
16/25
good work
24/25
25
21
19
19
23
21
21
14
24
17
16/25