Marathi Practice Exam 43 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/06/2023 1. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फ् घ् द् ज्2. उपसर्गघटित असलेला शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बंदिस्त गुलामगिरी रक्षक अवलक्षण 3. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजा बोले दळ हाले येईना ना जाईना माझं नाव मैना लहान तोंडी मोठा घास वाहत्या गंगेत हात धुणे4. दोन्ही मुले वडिलांबरोबर बागेत खेळत आहेत – वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ5. तुझा नंबर लवकर लागो – विध्यर्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुझा नंबर लवकर लागतो तुझा नंबर लवकर लागेल तुझा नंबर लवकर लागावा तुझा नंबर लवकर लाव6. मीनाच्या भावांचे नाव मिहीर अजय व कुमार आहे – या वाक्यात नामाचा कोणता प्रकार सर्वात जास्त वेळा आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समूहवाचक नाम विशेषनाम सामान्य नाम भाववाचक नाम7. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास—या चिन्हाचा वापर करतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्पष्टीकरण चिन्ह अवतरण चिन्ह संयोगचिन्ह विकल्प चिन्ह8. बोलता-बोलता तुटलेली विचार मालिका …. या चिन्हाद्वारे दर्शवली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अर्धविराम संयोग अपसारण अवतरण9. ओशो म्हणून एक तत्वज्ञ होऊन गेला – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परिणामबोधक संकेतबोधक परिमाणबोधक स्वरूपबोधक10. तद्भव शब्द असलेला पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिकेकाई कोवळा अत्तर अबोला11. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आवाज चढला गलका वाढला दंगा चालला तोरा वाढला12. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाण चाप नीर नग13. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इमारत घर भात फळ14. तुम्ही कोण आहात —– तुम्हाला काय व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करता – या वाक्यात योग्य ‘समुच्चयबोधक अव्ययाचा’ वापर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारण किंवा आणि परंतु15. पावसाची—— रात्रभर चालू होती – वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिपरिप गळगळ खळखळ पडवळ16. छायाने दारोदार जाऊन प्रत्येक महिलेला उद्या पोलिओ डोस असल्याचे सांगितले – या वाक्यातील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव द्वंद्व तत्पुरुष बहुव्रीही17. 1) पेक्षा 2) मध्ये 3) परीस हे शब्द ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियापद यापैकी नाही18. स्त्रिया व अपंग यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर बसू नका – या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ19. दातखिळी बसणे – या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रागाने लाल होणे भीती वाटणे बोलती बंद होणे तरतूद करणे20. खालीलपैकी कोणते समूहवाचक नाम नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनिल तुकडी वर्ग गंज21. ताजे टवटवीत सुंदर नाजूक सुवासिक टपोरे रंगीत लालभडक गुलाब सर्वांना आवडते – या वाक्यात एकूण किती विशेषणे आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आठ पाच सहा सात22. शिर म्हणजे काय? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मत माथा माठ मठ23. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत – हे विधान कोणत्या शब्दशक्तीचा परिचय करून देते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजना निरुढा लक्षणा अभिधा 24. जी हां अच्छा हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक मौनदर्शक हर्षदर्शक प्रशंसादर्शक25. ध्येय गाठण्यासाठी जबरदस्त इच्छा असणारा —- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनकवडा ध्येयधोरण उद्यमशील महत्त्वाकांक्षी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
17
20
10
11
Good
14
KOMAL CHAVAN
22 MARKS
23 marks
20
24mark
23
19
19
20
25
Mala pn 25 pddle
21
G R Rathod
22
16/25
good work
24/25
25
21
19
19
23
21
21
14
24
17
16/25