Marathi Practice Exam 44

1. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. कबूतर पंखाचा ——करून आकाशात उडाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. महिलांचे मंडळ तसे साधूंचा—- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. अंकिताने नवीन ड्रेस शिवला – या वाक्यातील कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन आले – या वाक्यातील ‘क्रियाविशेषण अव्यय’ असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. हसऱ्या चेहऱ्याचा अभिमन्यू सर्वांना आवडतो – या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. ष् स् हे वर्ण ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. विभक्ती व कारकार्थ यांचा संबंध दाखवणारा अचूक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सामान्यरूप होताना ‘म’ पूर्वीचे अक्षर अनुस्वार विरहित होते – या नियमात बसणारा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. वानर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. शिष्यवृत्ती परीक्षेत कबीरने पहिला नंबर मिळवला – या वाक्यातील ‘पहिला’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. व्यक्तिमत्त्वाचा विकास करताना सिनेतारकांची नक्कल करू नये – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. रुग्णाला भेटायला आलेल्या व्यक्तींनी गर्दी करू नये – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. समान अर्थछटा नसलेला पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. धोपट मार्ग’ या आलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

19. मनी वसे ते स्वप्नी दिसे – या म्हणीचा अचूक पर्याय कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. मराठी भाषेबद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

21. मी घोड्याला पळवले – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

22. जाळपोळ’ हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. लाल कव्हर असलेली वही त्याची आहे – या वाक्यात विशेषण कोणते आहे?
1. लाल 2. त्याची [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

24. परिहार्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

33 thoughts on “Marathi Practice Exam 44”

  1. सर बरोबर आणि चूक हे उत्तर दाखवत जावा की

  2. Marathi Grammer exam test chan hoti mala 25 madhun 13 marks padle mala hya test cha exam sathi khup madat midel mala punha revision and test dyayla awdel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!