Marathi Practice Exam 44 49 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/07/2023 1. विभक्ती व कारकार्थ यांचा संबंध दाखवणारा अचूक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षष्ठी – अपादान तृतीया – करण पंचमी – संप्रदान संबोधन – अधिकरण2. धोपट मार्ग’ या आलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाईट मार्ग महामार्ग अवघड मार्ग सरळ नेहमीचा मार्ग 3. मनी वसे ते स्वप्नी दिसे – या म्हणीचा अचूक पर्याय कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्या गोष्टीचा आपणास सतत ध्यास घेतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये उगाचच मनात भीती बाळगून भीक मागण्याची पाळी येणे एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करणे4. महिलांचे मंडळ तसे साधूंचा—- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तांडा जथा मंडळ जमाव5. मराठी भाषेबद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे देवनागरी लिपीत अक्षरावर मारलेली आडवी रेष ही शिरोरेषा नावाने ओळखले जाते मोडी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जात असे मराठी भाषेची लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते6. समान अर्थछटा नसलेला पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अबोल – वाचाळ क्रीडा – मनोरंजन खजिना – भांडार अभ्यास – परिपाठ7. मी घोड्याला पळवले – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे8. शिष्यवृत्ती परीक्षेत कबीरने पहिला नंबर मिळवला – या वाक्यातील ‘पहिला’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुणविशेषण संख्याविशेषण परिणामवाचक विशेषण सार्वनामिक विशेषण9. रुग्णाला भेटायला आलेल्या व्यक्तींनी गर्दी करू नये – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] होकारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य नकारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य10. जाळपोळ’ हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त सामासिक11. व्यक्तिमत्त्वाचा विकास करताना सिनेतारकांची नक्कल करू नये – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] होकारार्थी विधानार्थी प्रश्नार्थी नकारार्थी12. ष् स् हे वर्ण ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्धस्वर महाप्राण अल्पप्राण उष्मे 13. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोय दृष्टी सून भाकरी14. सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन आले – या वाक्यातील ‘क्रियाविशेषण अव्यय’ असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाहुण्यांना घेऊन सायंकाळी आले15. सामान्यरूप होताना ‘म’ पूर्वीचे अक्षर अनुस्वार विरहित होते – या नियमात बसणारा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नंदी गंमत किंमत हिंमत16. अंकिताने नवीन ड्रेस शिवला – या वाक्यातील कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नवीन शिवला अंकिता ड्रेस17. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चांगुलपणा एकही नाही चांगला चांगभलं18. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे कासावीस होणे उदास होणे19. लाल कव्हर असलेली वही त्याची आहे – या वाक्यात विशेषण कोणते आहे? 1. लाल 2. त्याची [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 एकही नाही 1 1 आणि 220. खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाडूत घामोळे साजेसा चांगलेसे21. वानर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माकड वनराई वानरी वानरीण22. हसऱ्या चेहऱ्याचा अभिमन्यू सर्वांना आवडतो – या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हसऱ्या सर्वांना आवडतो अभिमन्यू हसऱ्या चेहऱ्याचा 23. कबूतर पंखाचा ——करून आकाशात उडाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खडखडाट फडफडाट छनछनाट कलकलाट24. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] येईना ना जाईना माझं नाव मैना वाहत्या गंगेत हात धुणे लहान तोंडी मोठा घास राजा बोले दळ हाले25. परिहार्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपरिहार्य अपरिहार्य परिचय बेपरिहार्य Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Prashant balasaheb nikrad 26/02/2021 at 12:04 pmटेस्ट देऊन झाल्यानंतर दिलेले बरोबर उत्तरे आणि चुकीची उत्तरे दिसत नाही. Reply
Sagar Sir | SBfied.com 26/02/2021 at 7:26 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
Sagar Sir | SBfied.com 03/03/2021 at 7:43 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
Ratna Zade 22/09/2023 at 1:10 pmMarathi Grammer exam test chan hoti mala 25 madhun 13 marks padle mala hya test cha exam sathi khup madat midel mala punha revision and test dyayla awdel Reply
sir superb also 100 marks quetion paper
Ok
13/25
17/25
14
20/25
16
25/8
17
12
17write 8wrong
nice test
टेस्ट देऊन झाल्यानंतर दिलेले बरोबर उत्तरे आणि चुकीची उत्तरे दिसत नाही.
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
16/25
Premlokhande319@gmail
25/25
Tu gap bas
18/25
सर बरोबर आणि चूक हे उत्तर दाखवत जावा की
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
Right
19/25
Sir daily 50 mark chi test ghet ja ki.
1826 Datta nagar solapur
22/25
14
Nice experience
25/25
Congratulation
20
Test chagali hoti
Thode dip madhe prash taka
Sir……
ok
Test changli hoti ….
thanks
21/25
25/25
Marathi Grammer exam test chan hoti mala 25 madhun 13 marks padle mala hya test cha exam sathi khup madat midel mala punha revision and test dyayla awdel
25/8
khup chan sir asech questions papers det ja.abhari ahot.
25/8
25/9
24
16
21/25
16/25
19/25
23/25
25/16