Marathi Practice Exam 44 49 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/07/2023 1. वानर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वानरीण वानरी माकड वनराई2. शिष्यवृत्ती परीक्षेत कबीरने पहिला नंबर मिळवला – या वाक्यातील ‘पहिला’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण गुणविशेषण परिणामवाचक विशेषण3. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टांगणीला लागणे कासावीस होणे उदास होणे मेटाकुटीला येणे4. परिहार्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपरिहार्य परिचय विपरिहार्य बेपरिहार्य5. लाल कव्हर असलेली वही त्याची आहे – या वाक्यात विशेषण कोणते आहे? 1. लाल 2. त्याची [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 1 आणि 2 1 एकही नाही6. मी घोड्याला पळवले – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी7. सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन आले – या वाक्यातील ‘क्रियाविशेषण अव्यय’ असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सायंकाळी पाहुण्यांना आले घेऊन8. समान अर्थछटा नसलेला पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभ्यास – परिपाठ क्रीडा – मनोरंजन खजिना – भांडार अबोल – वाचाळ 9. जाळपोळ’ हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक10. महिलांचे मंडळ तसे साधूंचा—- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मंडळ जथा तांडा जमाव11. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही चांगला चांगभलं चांगुलपणा12. धोपट मार्ग’ या आलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सरळ नेहमीचा मार्ग अवघड मार्ग महामार्ग वाईट मार्ग13. ष् स् हे वर्ण ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाप्राण अर्धस्वर अल्पप्राण उष्मे 14. कबूतर पंखाचा ——करून आकाशात उडाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कलकलाट छनछनाट फडफडाट खडखडाट15. हसऱ्या चेहऱ्याचा अभिमन्यू सर्वांना आवडतो – या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभिमन्यू हसऱ्या चेहऱ्याचा हसऱ्या सर्वांना आवडतो16. अंकिताने नवीन ड्रेस शिवला – या वाक्यातील कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिवला नवीन ड्रेस अंकिता 17. व्यक्तिमत्त्वाचा विकास करताना सिनेतारकांची नक्कल करू नये – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रश्नार्थी होकारार्थी नकारार्थी विधानार्थी18. मनी वसे ते स्वप्नी दिसे – या म्हणीचा अचूक पर्याय कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करणे उगाचच मनात भीती बाळगून भीक मागण्याची पाळी येणे कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये ज्या गोष्टीचा आपणास सतत ध्यास घेतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे 19. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोय सून दृष्टी भाकरी20. खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाडूत चांगलेसे घामोळे साजेसा21. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लहान तोंडी मोठा घास राजा बोले दळ हाले येईना ना जाईना माझं नाव मैना वाहत्या गंगेत हात धुणे22. रुग्णाला भेटायला आलेल्या व्यक्तींनी गर्दी करू नये – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य23. विभक्ती व कारकार्थ यांचा संबंध दाखवणारा अचूक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबोधन – अधिकरण पंचमी – संप्रदान षष्ठी – अपादान तृतीया – करण24. सामान्यरूप होताना ‘म’ पूर्वीचे अक्षर अनुस्वार विरहित होते – या नियमात बसणारा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिंमत गंमत किंमत नंदी 25. मराठी भाषेबद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] देवनागरी लिपीत अक्षरावर मारलेली आडवी रेष ही शिरोरेषा नावाने ओळखले जाते मोडी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जात असे मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे मराठी भाषेची लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Prashant balasaheb nikrad 26/02/2021 at 12:04 pmटेस्ट देऊन झाल्यानंतर दिलेले बरोबर उत्तरे आणि चुकीची उत्तरे दिसत नाही. Reply
Sagar Sir | SBfied.com 26/02/2021 at 7:26 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
Sagar Sir | SBfied.com 03/03/2021 at 7:43 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
Ratna Zade 22/09/2023 at 1:10 pmMarathi Grammer exam test chan hoti mala 25 madhun 13 marks padle mala hya test cha exam sathi khup madat midel mala punha revision and test dyayla awdel Reply
sir superb also 100 marks quetion paper
Ok
13/25
17/25
14
20/25
16
25/8
17
12
17write 8wrong
nice test
टेस्ट देऊन झाल्यानंतर दिलेले बरोबर उत्तरे आणि चुकीची उत्तरे दिसत नाही.
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
16/25
Premlokhande319@gmail
25/25
Tu gap bas
18/25
सर बरोबर आणि चूक हे उत्तर दाखवत जावा की
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
Right
19/25
Sir daily 50 mark chi test ghet ja ki.
1826 Datta nagar solapur
22/25
14
Nice experience
25/25
Congratulation
20
Test chagali hoti
Thode dip madhe prash taka
Sir……
ok
Test changli hoti ….
thanks
21/25
25/25
Marathi Grammer exam test chan hoti mala 25 madhun 13 marks padle mala hya test cha exam sathi khup madat midel mala punha revision and test dyayla awdel
25/8
khup chan sir asech questions papers det ja.abhari ahot.
25/8
25/9
24
16
21/25
16/25
19/25
23/25
25/16