Marathi Practice Exam 44 49 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/07/2023 1. कबूतर पंखाचा ——करून आकाशात उडाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छनछनाट खडखडाट कलकलाट फडफडाट2. मी घोड्याला पळवले – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी3. ष् स् हे वर्ण ….. आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उष्मे महाप्राण अल्पप्राण अर्धस्वर4. जाळपोळ’ हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त 5. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सून दृष्टी सोय भाकरी6. मनी वसे ते स्वप्नी दिसे – या म्हणीचा अचूक पर्याय कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उगाचच मनात भीती बाळगून भीक मागण्याची पाळी येणे एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करणे ज्या गोष्टीचा आपणास सतत ध्यास घेतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये7. सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन आले – या वाक्यातील ‘क्रियाविशेषण अव्यय’ असणारा शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आले पाहुण्यांना घेऊन सायंकाळी 8. रुग्णाला भेटायला आलेल्या व्यक्तींनी गर्दी करू नये – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] होकारार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य नकारार्थी वाक्य 9. परिहार्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपरिहार्य परिचय बेपरिहार्य अपरिहार्य 10. खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साजेसा चांगलेसे घामोळे लाडूत11. मराठी भाषेबद्दल चुकीचे विधान ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मोडी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जात असे देवनागरी लिपीत अक्षरावर मारलेली आडवी रेष ही शिरोरेषा नावाने ओळखले जाते मराठी भाषेची लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे12. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक भार अंगावर घेणे – या अर्थाची म्हण शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] येईना ना जाईना माझं नाव मैना राजा बोले दळ हाले वाहत्या गंगेत हात धुणे लहान तोंडी मोठा घास 13. वानर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वानरी वनराई वानरीण माकड14. समान अर्थछटा नसलेला पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभ्यास – परिपाठ क्रीडा – मनोरंजन खजिना – भांडार अबोल – वाचाळ 15. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उदास होणे मेटाकुटीला येणे टांगणीला लागणे कासावीस होणे 16. धोपट मार्ग’ या आलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महामार्ग अवघड मार्ग वाईट मार्ग सरळ नेहमीचा मार्ग 17. लाल कव्हर असलेली वही त्याची आहे – या वाक्यात विशेषण कोणते आहे? 1. लाल 2. त्याची [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही 2 1 आणि 2 118. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चांगुलपणा एकही नाही चांगभलं चांगला19. सामान्यरूप होताना ‘म’ पूर्वीचे अक्षर अनुस्वार विरहित होते – या नियमात बसणारा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंमत नंदी किंमत हिंमत20. व्यक्तिमत्त्वाचा विकास करताना सिनेतारकांची नक्कल करू नये – वाक्याचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] होकारार्थी नकारार्थी विधानार्थी प्रश्नार्थी21. विभक्ती व कारकार्थ यांचा संबंध दाखवणारा अचूक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी – संप्रदान संबोधन – अधिकरण तृतीया – करण षष्ठी – अपादान22. हसऱ्या चेहऱ्याचा अभिमन्यू सर्वांना आवडतो – या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हसऱ्या चेहऱ्याचा अभिमन्यू सर्वांना आवडतो हसऱ्या23. अंकिताने नवीन ड्रेस शिवला – या वाक्यातील कर्ता ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ड्रेस शिवला नवीन अंकिता 24. महिलांचे मंडळ तसे साधूंचा—- [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मंडळ जमाव जथा तांडा25. शिष्यवृत्ती परीक्षेत कबीरने पहिला नंबर मिळवला – या वाक्यातील ‘पहिला’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सार्वनामिक विशेषण संख्याविशेषण गुणविशेषण परिणामवाचक विशेषण Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Prashant balasaheb nikrad 26/02/2021 at 12:04 pmटेस्ट देऊन झाल्यानंतर दिलेले बरोबर उत्तरे आणि चुकीची उत्तरे दिसत नाही. Reply
Sagar Sir | SBfied.com 26/02/2021 at 7:26 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
Sagar Sir | SBfied.com 03/03/2021 at 7:43 pmसर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील Reply
Ratna Zade 22/09/2023 at 1:10 pmMarathi Grammer exam test chan hoti mala 25 madhun 13 marks padle mala hya test cha exam sathi khup madat midel mala punha revision and test dyayla awdel Reply
sir superb also 100 marks quetion paper
Ok
13/25
17/25
14
20/25
16
25/8
17
12
17write 8wrong
nice test
टेस्ट देऊन झाल्यानंतर दिलेले बरोबर उत्तरे आणि चुकीची उत्तरे दिसत नाही.
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
16/25
Premlokhande319@gmail
25/25
Tu gap bas
18/25
सर बरोबर आणि चूक हे उत्तर दाखवत जावा की
सर टेस्ट गुगल क्रोम मध्ये सोडवा चूक बरोबर उत्तरे बघता येतील
Right
19/25
Sir daily 50 mark chi test ghet ja ki.
1826 Datta nagar solapur
22/25
14
Nice experience
25/25
Congratulation
20
Test chagali hoti
Thode dip madhe prash taka
Sir……
ok
Test changli hoti ….
thanks
21/25
25/25
Marathi Grammer exam test chan hoti mala 25 madhun 13 marks padle mala hya test cha exam sathi khup madat midel mala punha revision and test dyayla awdel
25/8
khup chan sir asech questions papers det ja.abhari ahot.
25/8
25/9
24
16
21/25
16/25
19/25
23/25
25/16