Marathi Practice Exam 45 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2023 1. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] परिणाम बोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक2. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंगार्थ यापैकी नाही. लक्ष्यार्थ वाच्यार्थ3. तुमचा आदेश माझ्या लक्षात आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमचा आदेश मी विसरलेलो नाही. तुमचा आदेश मला का आठवणार नाही ? तुमचा आदेश मी विसरलो आहे. तुमचा आदेश माझ्या लक्षात नाही.4. नाण्यांचा ………………असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सणसणाट किणकिणाट छनछनाट घणघणाट5. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनौरस अस्सल अपरिहार्य अग्राह्य6. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक पुरुषवाचक सामान्य संबंधी7. ऊ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वा कारांत होते या नियमात बसणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाळू पशू लाडू बांबू8. लिंग या संकल्पनेचा विचार करून खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नात पती वर बाप9. तू स्वतः तिथे उपस्थित राहशील का? – या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तू तिथे का स्वतः10. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुप्रास श्लेष उपमा यमक11. जेवल्यानंतर लगेच झोपू नको या वाक्यातील नंतर हे कोणते शब्दयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालवाचक गतिवाचक स्थलवाचक हेतुवाचक12. खालील पर्यायातून सिद्ध क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बस बसणे बसला बसतो13. रिपु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्चा मित्र शिर शत्रू14. पुल्लिंगी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शाळा पान ताट पेला15. प्रवाशांची …………….. असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रांग टोळी झुंबड गर्दी16. साप साप म्हणून भुई धोपटणे या म्हणीचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अशक्य गोष्ट करणे. भुईतून साप बाहेर येणे. आरडाओरडा करणे. संकट नसताना ते असल्याचे भासवणे.17. खडा टाकून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंदाज घेणे. फसवणूक करणे. काम बिघडवणे. दुर्गुण दाखवणे.18. आमचे – हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आम्ही मी आम आम्हाला19. अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आदिवासी कौलारू अधीर क्वचीत20. पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किमयागार विश्वासघात वेळेवर भरदिवसा21. खालील वर्णांपैकी मृदू वर्ण कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थ त प ब22. आता थंडी पडावी. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ23. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरेच्या बाप रे छान छे छे24. वाक्य पूर्ण करा. ती खचून न जाता पुन्हा उभी राहिली हे पाहून तिच्या कुटुंबालाही…………… आला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कंटाळा राग मनस्ताप हुरुप25. कथा वाचता वाचता तिला झोप आली. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य यापैकी नाही. संयुक्त वाक्य केवल वाक्य Loading …Question 1 of 25
Dipti Prakash yenkar 10/12/2021 at 10:15 pmKhup Chan astat sir paper set tumche….. thank you sir..for help us Reply
No 1 paper set
18/25
Chukal 23 right ale
Thank You Very Much Jadhav Vitthal.
Khup Chan astat sir paper set tumche….. thank you sir..for help us
16
13
23
19
20
14%
23
25
13%
25/15
25/25
100%
23
22
nive test
Nice test