Marathi Practice Exam 45 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2023 1. तू स्वतः तिथे उपस्थित राहशील का? – या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वतः का तू तिथे2. वाक्य पूर्ण करा. ती खचून न जाता पुन्हा उभी राहिली हे पाहून तिच्या कुटुंबालाही…………… आला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राग मनस्ताप कंटाळा हुरुप3. अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्वचीत कौलारू अधीर आदिवासी4. कथा वाचता वाचता तिला झोप आली. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही. संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य5. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छान छे छे अरेच्या बाप रे6. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा अनुप्रास यमक श्लेष7. नाण्यांचा ………………असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छनछनाट सणसणाट घणघणाट किणकिणाट8. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाच्यार्थ यापैकी नाही. व्यंगार्थ लक्ष्यार्थ9. प्रवाशांची …………….. असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रांग झुंबड गर्दी टोळी10. ऊ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वा कारांत होते या नियमात बसणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाळू बांबू लाडू पशू11. खालील पर्यायातून सिद्ध क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बसतो बसणे बस बसला12. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणाम बोधक न्यूनत्वबोधक13. लिंग या संकल्पनेचा विचार करून खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नात वर पती बाप14. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक संबंधी पुरुषवाचक सामान्य15. खडा टाकून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काम बिघडवणे. दुर्गुण दाखवणे. अंदाज घेणे. फसवणूक करणे.16. पुल्लिंगी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शाळा पेला ताट पान17. खालील वर्णांपैकी मृदू वर्ण कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त ब थ प18. तुमचा आदेश माझ्या लक्षात आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमचा आदेश माझ्या लक्षात नाही. तुमचा आदेश मी विसरलो आहे. तुमचा आदेश मला का आठवणार नाही ? तुमचा आदेश मी विसरलेलो नाही.19. जेवल्यानंतर लगेच झोपू नको या वाक्यातील नंतर हे कोणते शब्दयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गतिवाचक हेतुवाचक कालवाचक स्थलवाचक20. आमचे – हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आम्ही आम आम्हाला मी21. पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किमयागार विश्वासघात वेळेवर भरदिवसा22. आता थंडी पडावी. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ आज्ञार्थ23. साप साप म्हणून भुई धोपटणे या म्हणीचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अशक्य गोष्ट करणे. आरडाओरडा करणे. भुईतून साप बाहेर येणे. संकट नसताना ते असल्याचे भासवणे.24. रिपु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अर्चा शिर मित्र शत्रू25. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनौरस अपरिहार्य अस्सल अग्राह्य Loading …Question 1 of 25
Dipti Prakash yenkar 10/12/2021 at 10:15 pmKhup Chan astat sir paper set tumche….. thank you sir..for help us Reply
No 1 paper set
18/25
Chukal 23 right ale
Thank You Very Much Jadhav Vitthal.
Khup Chan astat sir paper set tumche….. thank you sir..for help us
16
13
23
19
20
14%
23
25
13%
25/15
25/25
100%
23
22
nive test
Nice test