Marathi Practice Exam 45 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/11/2023 1. जेवल्यानंतर लगेच झोपू नको या वाक्यातील नंतर हे कोणते शब्दयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कालवाचक गतिवाचक हेतुवाचक स्थलवाचक2. खडा टाकून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अंदाज घेणे. फसवणूक करणे. दुर्गुण दाखवणे. काम बिघडवणे.3. आता थंडी पडावी. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थ स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ4. आम्ही चारचाकी खरेदी केली या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही. लक्ष्यार्थ वाच्यार्थ व्यंगार्थ5. आमचे – हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मी आम्हाला आम आम्ही6. खालील वर्णांपैकी मृदू वर्ण कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ब प त थ7. तुमचा आदेश माझ्या लक्षात आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुमचा आदेश माझ्या लक्षात नाही. तुमचा आदेश मी विसरलेलो नाही. तुमचा आदेश मी विसरलो आहे. तुमचा आदेश मला का आठवणार नाही ?8. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. …………! अशीच प्रगती कर. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छान छे छे बाप रे अरेच्या9. तू स्वतः तिथे उपस्थित राहशील का? – या वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] का तिथे तू स्वतः10. रिपु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिर अर्चा मित्र शत्रू11. लिंग या संकल्पनेचा विचार करून खालील पर्यायातून वेगळा शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पती वर नात बाप12. प्रवाशांची …………….. असते. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गर्दी रांग झुंबड टोळी13. वाक्य पूर्ण करा. ती खचून न जाता पुन्हा उभी राहिली हे पाहून तिच्या कुटुंबालाही…………… आला. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मनस्ताप कंटाळा हुरुप राग14. साप साप म्हणून भुई धोपटणे या म्हणीचा अर्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकट नसताना ते असल्याचे भासवणे. भुईतून साप बाहेर येणे. अशक्य गोष्ट करणे. आरडाओरडा करणे.15. खालील पर्यायातून सिद्ध क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बसणे बसला बसतो बस16. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य पुरुषवाचक संबंधी दर्शक17. अशुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आदिवासी अधीर कौलारू क्वचीत18. कथा वाचता वाचता तिला झोप आली. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य यापैकी नाही. संयुक्त वाक्य केवल वाक्य19. उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणाम बोधक न्यूनत्वबोधक20. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्लेष यमक उपमा अनुप्रास21. पुल्लिंगी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पेला पान शाळा ताट22. नाण्यांचा ………………असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] छनछनाट किणकिणाट घणघणाट सणसणाट23. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अग्राह्य अपरिहार्य अनौरस अस्सल24. ऊ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वा कारांत होते या नियमात बसणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पशू लाडू वाळू बांबू25. पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विश्वासघात किमयागार वेळेवर भरदिवसा Loading …Question 1 of 25
Dipti Prakash yenkar 10/12/2021 at 10:15 pmKhup Chan astat sir paper set tumche….. thank you sir..for help us Reply
No 1 paper set
18/25
Chukal 23 right ale
Thank You Very Much Jadhav Vitthal.
Khup Chan astat sir paper set tumche….. thank you sir..for help us
16
13
23
19
20
14%
23
25
13%
25/15
25/25
100%
23
22
nive test
Nice test