Marathi Practice Exam 47 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2023 1. पुस्तक फाटले कारण त्याने जोराने ओढले – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संकेतबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक 2. नापसंद आणि नाइलाज या शब्दांचा समास ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] उपपद तत्पुरुष अलुक तत्पुरुष नत्र तत्पुरूष मध्यमपद लोपी 3. कृपया सर्वांनी उठा – या वाक्याचे विध्यर्थी वाक्य कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्वांनी उठावे सर्व उठले एकही नाही दोन्हीही 4. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] तीक्ष्ण × धारदार तेजस्वी × निस्तेज दुर्भिक्ष ×सुबत्ता कृष्ण × धवल 5. तु सदोदित आनंदी राहा म्हणजे तो पण नेहमी उत्साही राहील या वाक्यातील सदोदित व नेहमी हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय 6. कोरोनाचे संकट त्यात महागाई जगणे खूप अवघड करून गेली – या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जगणे संकट महागाई कोरोना 7. तमोगुणी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कृषक शीघ्रकोपी कर्मठ भूपती 8. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रिया लिहित असे. रियाने लिहिले. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते. 9. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा. सत् + मती [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सन्मती सत्तमती सत्मती संमती 10. म्हण पूर्ण करा. काशीत……………. माहात्म्य. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मल्हारी खंडोबा शिव ज्योतिबा 11. यास्तव याकरिता सबब तस्मात् या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] परिणामबोधक न्युनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक 12. योग्य पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी राजा – द्वितीया 13. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पाचवा चांदणे द्विगुणित लबाड 14. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कसरत करणे. भल्या पहाटे उठून प्राणायाम करणे. खुप मेहनत घेणे. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. 15. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पांढऱ्या शर्ट रंगाचा शोभून 16. यज्ञसूकर या शब्दसमुहाचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] यज्ञाचे संरक्षण करणारा. यज्ञ करण्याची ठराविक जागा. यज्ञ करणारा. यज्ञाचे आयोजन करणारा. 17. रत्न + छाया या शब्द जोडीची संधी कशी होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रत्नच्छाया रतनछाया रत्न छाया रत्नछाया 18. दिलेल्या पर्यायातून सामान्यनाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सैन्य मुलगी राहूल शौर्य 19. खाली दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अस्था अधिन अतूर कुकर्म 20. मंदिरात पणत्या जळत होत्या या वाक्यातील पणत्या या नामाचे वचन ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] द्विवचन यापैकी नाही. एकवचन अनेकवचन 21. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रोग आग माथा दर्शन 22. शोएब नाईलाजाने चेंडू कुरतडतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भावे अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी 23. दिलेल्या आलंकारिक शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. गंगा- यमुना [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] संगम नद्या अश्रू रहस्य 24. तृतीया विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नी शी ई ही स ला ना ते ने ए शी त ई आ 25. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह वापरा. केवढा मोठा झालास तू [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] ! उद्गार चिन्ह ? प्रश्नचिन्ह : अपूर्ण विराम . पूर्णविराम Loading … Question 1 of 25
Sagar Sir | SBfied.com 11/03/2021 at 10:41 pm screenshot kadhun send kra contactsbfied@gmail.com war Reply
Harshal sanjy katare 10/03/2021 at 9:41 am Sir owr test very helpful for mi ….thank u so much sir .. Reply
Thanks sir khup Chan ahe
उत्तर सर्व बरोबर तरीही 5 चुकूचे दाखविले काहि समजलं नाही
screenshot kadhun send kra contactsbfied@gmail.com war
Sir owr test very helpful for mi ….thank u so much sir ..
23 out of 25
24
21%