Marathi Practice Exam 47 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2023 1. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] शर्ट शोभून पांढऱ्या रंगाचा2. कोरोनाचे संकट त्यात महागाई जगणे खूप अवघड करून गेली – या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महागाई संकट कोरोना जगणे3. योग्य पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] राजा – द्वितीया माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी लग्नात – षष्ठी4. तमोगुणी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कृषक भूपती कर्मठ शीघ्रकोपी 5. खाली दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अधिन अस्था अतूर कुकर्म 6. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] तीक्ष्ण × धारदार दुर्भिक्ष ×सुबत्ता तेजस्वी × निस्तेज कृष्ण × धवल7. यास्तव याकरिता सबब तस्मात् या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विकल्पबोधक न्युनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक 8. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा. सत् + मती [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सन्मती सत्तमती सत्मती संमती9. नापसंद आणि नाइलाज या शब्दांचा समास ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नत्र तत्पुरूष उपपद तत्पुरुष मध्यमपद लोपी अलुक तत्पुरुष10. कृपया सर्वांनी उठा – या वाक्याचे विध्यर्थी वाक्य कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व उठले एकही नाही दोन्हीही सर्वांनी उठावे11. शोएब नाईलाजाने चेंडू कुरतडतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्मणी अकर्मक कर्तरी भावे सकर्मक कर्तरी12. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. भल्या पहाटे उठून प्राणायाम करणे. खुप मेहनत घेणे. कसरत करणे.13. तृतीया विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] ने ए शी स ला ना ते त ई आ नी शी ई ही 14. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] चांदणे लबाड द्विगुणित पाचवा15. दिलेल्या पर्यायातून सामान्यनाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] शौर्य मुलगी राहूल सैन्य16. मंदिरात पणत्या जळत होत्या या वाक्यातील पणत्या या नामाचे वचन ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] एकवचन द्विवचन अनेकवचन यापैकी नाही.17. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रियाने लिहिले. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते. रिया लिहित असे.18. यज्ञसूकर या शब्दसमुहाचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] यज्ञ करण्याची ठराविक जागा. यज्ञ करणारा. यज्ञाचे संरक्षण करणारा. यज्ञाचे आयोजन करणारा.19. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह वापरा. केवढा मोठा झालास तू [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] : अपूर्ण विराम . पूर्णविराम ! उद्गार चिन्ह ? प्रश्नचिन्ह20. तु सदोदित आनंदी राहा म्हणजे तो पण नेहमी उत्साही राहील या वाक्यातील सदोदित व नेहमी हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय21. म्हण पूर्ण करा. काशीत……………. माहात्म्य. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] शिव ज्योतिबा मल्हारी खंडोबा22. दिलेल्या आलंकारिक शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. गंगा- यमुना [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रहस्य संगम अश्रू नद्या23. पुस्तक फाटले कारण त्याने जोराने ओढले – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कारणबोधक उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक24. रत्न + छाया या शब्द जोडीची संधी कशी होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रत्नछाया रतनछाया रत्नच्छाया रत्न छाया25. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] आग दर्शन माथा रोग Loading …Question 1 of 25
Sagar Sir | SBfied.com 11/03/2021 at 10:41 pmscreenshot kadhun send kra contactsbfied@gmail.com war Reply
Harshal sanjy katare 10/03/2021 at 9:41 amSir owr test very helpful for mi ….thank u so much sir .. Reply
Thanks sir khup Chan ahe
उत्तर सर्व बरोबर तरीही 5 चुकूचे दाखविले काहि समजलं नाही
screenshot kadhun send kra contactsbfied@gmail.com war
Sir owr test very helpful for mi ….thank u so much sir ..
23 out of 25
24
21%
12/25