Marathi Practice Exam 47 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2023 1. दिलेल्या आलंकारिक शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. गंगा- यमुना [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रहस्य अश्रू नद्या संगम2. कृपया सर्वांनी उठा – या वाक्याचे विध्यर्थी वाक्य कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्वांनी उठावे दोन्हीही एकही नाही सर्व उठले3. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा. सत् + मती [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सत्तमती सत्मती सन्मती संमती4. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रंगाचा शर्ट पांढऱ्या शोभून5. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह वापरा. केवढा मोठा झालास तू [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] ? प्रश्नचिन्ह ! उद्गार चिन्ह . पूर्णविराम : अपूर्ण विराम6. तमोगुणी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भूपती कृषक शीघ्रकोपी कर्मठ7. खाली दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अस्था अतूर कुकर्म अधिन8. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रिया लिहित असे. रिया लिहित होती. रियाने लिहिले. रियाने लिहिले होते.9. शोएब नाईलाजाने चेंडू कुरतडतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्मणी सकर्मक कर्तरी भावे अकर्मक कर्तरी10. दिलेल्या पर्यायातून सामान्यनाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] राहूल सैन्य शौर्य मुलगी 11. कोरोनाचे संकट त्यात महागाई जगणे खूप अवघड करून गेली – या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संकट महागाई कोरोना जगणे12. मंदिरात पणत्या जळत होत्या या वाक्यातील पणत्या या नामाचे वचन ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] एकवचन द्विवचन अनेकवचन यापैकी नाही.13. रत्न + छाया या शब्द जोडीची संधी कशी होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रतनछाया रत्न छाया रत्नच्छाया रत्नछाया14. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] तीक्ष्ण × धारदार तेजस्वी × निस्तेज कृष्ण × धवल दुर्भिक्ष ×सुबत्ता15. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भल्या पहाटे उठून प्राणायाम करणे. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. कसरत करणे. खुप मेहनत घेणे.16. पुस्तक फाटले कारण त्याने जोराने ओढले – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक17. तु सदोदित आनंदी राहा म्हणजे तो पण नेहमी उत्साही राहील या वाक्यातील सदोदित व नेहमी हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय18. यज्ञसूकर या शब्दसमुहाचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] यज्ञ करणारा. यज्ञाचे संरक्षण करणारा. यज्ञ करण्याची ठराविक जागा. यज्ञाचे आयोजन करणारा.19. तृतीया विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नी शी ई ही त ई आ स ला ना ते ने ए शी20. नापसंद आणि नाइलाज या शब्दांचा समास ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नत्र तत्पुरूष अलुक तत्पुरुष मध्यमपद लोपी उपपद तत्पुरुष21. योग्य पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी राजा – द्वितीया नगरहून – पंचमी 22. यास्तव याकरिता सबब तस्मात् या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] समुच्चयबोधक परिणामबोधक न्युनत्वबोधक विकल्पबोधक23. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पाचवा चांदणे द्विगुणित लबाड 24. म्हण पूर्ण करा. काशीत……………. माहात्म्य. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] ज्योतिबा खंडोबा शिव मल्हारी 25. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] आग रोग माथा दर्शन Loading …Question 1 of 25
Sagar Sir | SBfied.com 11/03/2021 at 10:41 pmscreenshot kadhun send kra contactsbfied@gmail.com war Reply
Harshal sanjy katare 10/03/2021 at 9:41 amSir owr test very helpful for mi ….thank u so much sir .. Reply
Thanks sir khup Chan ahe
उत्तर सर्व बरोबर तरीही 5 चुकूचे दाखविले काहि समजलं नाही
screenshot kadhun send kra contactsbfied@gmail.com war
Sir owr test very helpful for mi ….thank u so much sir ..
23 out of 25
24
21%
12/25