Marathi Practice Exam 47 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/11/2023 1. कोरोनाचे संकट त्यात महागाई जगणे खूप अवघड करून गेली – या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संकट महागाई कोरोना जगणे2. खाली दिलेल्या पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अधिन अतूर कुकर्म अस्था3. शोएब नाईलाजाने चेंडू कुरतडतो – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी भावे4. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रिया लिहित असे. रियाने लिहिले. रियाने लिहिले होते. रिया लिहित होती. 5. तृतीया विभक्तीचे अनेकवचनातील प्रत्यय कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] ने ए शी स ला ना ते नी शी ई ही त ई आ6. यज्ञसूकर या शब्दसमुहाचा अर्थ सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] यज्ञाचे आयोजन करणारा. यज्ञ करण्याची ठराविक जागा. यज्ञ करणारा. यज्ञाचे संरक्षण करणारा.7. पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह वापरा. केवढा मोठा झालास तू [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] . पूर्णविराम : अपूर्ण विराम ? प्रश्नचिन्ह ! उद्गार चिन्ह 8. दिलेल्या पर्यायातून सामान्यनाम ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] राहूल शौर्य सैन्य मुलगी 9. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] लबाड पाचवा चांदणे द्विगुणित10. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] भल्या पहाटे उठून प्राणायाम करणे. सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे. कसरत करणे. खुप मेहनत घेणे.11. पुस्तक फाटले कारण त्याने जोराने ओढले – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक12. कृपया सर्वांनी उठा – या वाक्याचे विध्यर्थी वाक्य कसे तयार होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही सर्व उठले दोन्हीही सर्वांनी उठावे13. दिलेल्या संधी विग्रहाची योग्य संधी निवडा. सत् + मती [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सत्तमती सत्मती सन्मती संमती14. मंदिरात पणत्या जळत होत्या या वाक्यातील पणत्या या नामाचे वचन ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अनेकवचन एकवचन यापैकी नाही. द्विवचन15. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] तीक्ष्ण × धारदार दुर्भिक्ष ×सुबत्ता कृष्ण × धवल तेजस्वी × निस्तेज16. योग्य पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नगरहून – पंचमी राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी17. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दर्शन रोग माथा आग18. तमोगुणी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्मठ कृषक भूपती शीघ्रकोपी 19. म्हण पूर्ण करा. काशीत……………. माहात्म्य. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] शिव मल्हारी ज्योतिबा खंडोबा20. रत्न + छाया या शब्द जोडीची संधी कशी होईल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रत्न छाया रत्नच्छाया रतनछाया रत्नछाया21. नापसंद आणि नाइलाज या शब्दांचा समास ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अलुक तत्पुरुष नत्र तत्पुरूष उपपद तत्पुरुष मध्यमपद लोपी22. यास्तव याकरिता सबब तस्मात् या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक न्युनत्वबोधक23. तु सदोदित आनंदी राहा म्हणजे तो पण नेहमी उत्साही राहील या वाक्यातील सदोदित व नेहमी हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय24. दिलेल्या आलंकारिक शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. गंगा- यमुना [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अश्रू संगम रहस्य नद्या25. पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] शर्ट पांढऱ्या रंगाचा शोभून Loading …Question 1 of 25
Sagar Sir | SBfied.com 11/03/2021 at 10:41 pmscreenshot kadhun send kra contactsbfied@gmail.com war Reply
Harshal sanjy katare 10/03/2021 at 9:41 amSir owr test very helpful for mi ….thank u so much sir .. Reply
Thanks sir khup Chan ahe
उत्तर सर्व बरोबर तरीही 5 चुकूचे दाखविले काहि समजलं नाही
screenshot kadhun send kra contactsbfied@gmail.com war
Sir owr test very helpful for mi ….thank u so much sir ..
23 out of 25
24
21%
12/25