Marathi Practice Exam 57 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2023 1. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे2. शेखर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. क्रियाविशेषण अव्यय शोधा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पडला शेखर दुसऱ्या खाली 3. पुढील शब्दाचा समास ओळखा. गायरान [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] द्वंद्व समास बहुव्रीही समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास4. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खुप बडबड करणे खुप भांडणे काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे केवळ शाब्दिक वचने 5. खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहे ते ओळखा. वतर्मानपत्र वाचणे ही एक चांगली सवय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दोन एक एकही नाही तीन6. कूर्म म्हणजे ………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कासव कृपण दुष्ट इंद्र7. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा काल किती खर्च झाला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ; ? ! .8. हर्षिता नेहमीच हसत असते. वाक्याचा काळ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रीती भविष्यकाळ रीती वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ9. खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ह् क् य् स्10. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आजी…..संतोष…..नगर……शर्ट आणला मात्र संतोष….. तो शर्ट त्या….. मित्रा….. दिला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ने ला हून चा स ला ने ला हून ने च्या ने ने ला हून ने च्या ला ने ला हून चा ला ला11. खालील पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पिसू खेडी पाखरे चांदण्या12. पुढील शब्दातून तत्सम नसलेला शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मऊ अश्रू परंतु भोजन13. रमेश युट्यूबवर व्हिडिओ बनवतो. वाक्याचा प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी भावे14. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अतु + उत्तम अत + युत्तम अती + युत्तम अति + उत्तम 15. गाव या शब्दापासून तयार झालेले भाववाचक नाम कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गावकरी गावगाडा गावी गावकी 16. चित्राने नेहाला चॉकलेट दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चॉकलेट मारले चित्रा नेहा 17. सीमाला गायनाची आवड होती परंतु तिने गायनाचे धडे घेतलेले नव्हते. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक18. मुर्खासारखे बोललेले शब्द या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पांजरपोळ विलापिका मुक्ताफळे मितभाषी19. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अनिश्चित आवृत्तिवाचक गुण विशेषण क्रमवाचक20. निर्भर्त्सना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भय स्तुती निडर निंदा Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17
Nice Score
21
18
16
14
20
18
9/20