Marathi Practice Exam 57 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2023 1. हर्षिता नेहमीच हसत असते. वाक्याचा काळ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चालू वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 2. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खुप बडबड करणे काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे केवळ शाब्दिक वचने खुप भांडणे3. रमेश युट्यूबवर व्हिडिओ बनवतो. वाक्याचा प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी भावे4. पुढील शब्दातून तत्सम नसलेला शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भोजन मऊ परंतु अश्रू5. सीमाला गायनाची आवड होती परंतु तिने गायनाचे धडे घेतलेले नव्हते. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक 6. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा काल किती खर्च झाला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] . ! ? ;7. गाव या शब्दापासून तयार झालेले भाववाचक नाम कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गावी गावकरी गावगाडा गावकी 8. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आजी…..संतोष…..नगर……शर्ट आणला मात्र संतोष….. तो शर्ट त्या….. मित्रा….. दिला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ने ला हून ने च्या ने ने ला हून ने च्या ला ने ला हून चा स ला ने ला हून चा ला ला9. मुर्खासारखे बोललेले शब्द या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मितभाषी पांजरपोळ मुक्ताफळे विलापिका10. शेखर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. क्रियाविशेषण अव्यय शोधा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पडला दुसऱ्या खाली शेखर11. चित्राने नेहाला चॉकलेट दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मारले नेहा चित्रा चॉकलेट12. पुढील शब्दाचा समास ओळखा. गायरान [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास द्वंद्व समास13. निर्भर्त्सना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] निंदा स्तुती निडर भय14. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] क्रमवाचक आवृत्तिवाचक गुण विशेषण अनिश्चित 15. कूर्म म्हणजे ………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुष्ट कृपण कासव इंद्र16. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी अवचित पडे नि दंडवत घडे सारा गाव मामाचा एक नाही कामाचा17. खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] क् ह् स् य्18. खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहे ते ओळखा. वतर्मानपत्र वाचणे ही एक चांगली सवय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] तीन दोन एक एकही नाही19. खालील पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खेडी पिसू पाखरे चांदण्या20. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अती + युत्तम अतु + उत्तम अति + उत्तम अत + युत्तम Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17
Nice Score
21
18
16
14
20
18
9/20