Marathi Practice Exam 57 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2023 1. खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहे ते ओळखा. वतर्मानपत्र वाचणे ही एक चांगली सवय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दोन एकही नाही एक तीन2. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] केवळ शाब्दिक वचने खुप भांडणे काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे खुप बडबड करणे3. मुर्खासारखे बोललेले शब्द या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मितभाषी मुक्ताफळे विलापिका पांजरपोळ4. खालील पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पाखरे पिसू खेडी चांदण्या5. कूर्म म्हणजे ………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] इंद्र कासव कृपण दुष्ट6. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अतु + उत्तम अती + युत्तम अति + उत्तम अत + युत्तम7. पुढील शब्दाचा समास ओळखा. गायरान [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] बहुव्रीही समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास तत्पुरुष समास 8. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा9. निर्भर्त्सना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] निडर निंदा स्तुती भय10. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] क्रमवाचक अनिश्चित गुण विशेषण आवृत्तिवाचक11. पुढील शब्दातून तत्सम नसलेला शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] परंतु मऊ भोजन अश्रू12. हर्षिता नेहमीच हसत असते. वाक्याचा काळ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] साधा वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ13. गाव या शब्दापासून तयार झालेले भाववाचक नाम कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गावगाडा गावकी गावकरी गावी14. सीमाला गायनाची आवड होती परंतु तिने गायनाचे धडे घेतलेले नव्हते. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] विकल्पबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक15. खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] क् ह् स् य्16. शेखर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. क्रियाविशेषण अव्यय शोधा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पडला दुसऱ्या खाली शेखर17. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आजी…..संतोष…..नगर……शर्ट आणला मात्र संतोष….. तो शर्ट त्या….. मित्रा….. दिला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ने ला हून ने च्या ने ने ला हून ने च्या ला ने ला हून चा ला ला ने ला हून चा स ला18. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा काल किती खर्च झाला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ; ! . ?19. रमेश युट्यूबवर व्हिडिओ बनवतो. वाक्याचा प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी भावे20. चित्राने नेहाला चॉकलेट दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चित्रा मारले चॉकलेट नेहा Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17
Nice Score
21
18
16
14
20
18
9/20