Marathi Practice Exam 57 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/12/2023 1. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] केवळ शाब्दिक वचने खुप भांडणे खुप बडबड करणे काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे2. शेखर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. क्रियाविशेषण अव्यय शोधा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दुसऱ्या शेखर पडला खाली 3. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे4. सीमाला गायनाची आवड होती परंतु तिने गायनाचे धडे घेतलेले नव्हते. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक5. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा काल किती खर्च झाला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ? ; . !6. पुढील शब्दातून तत्सम नसलेला शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मऊ अश्रू भोजन परंतु7. हर्षिता नेहमीच हसत असते. वाक्याचा काळ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चालू वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 8. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अति + उत्तम अतु + उत्तम अती + युत्तम अत + युत्तम9. खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहे ते ओळखा. वतर्मानपत्र वाचणे ही एक चांगली सवय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एक एकही नाही दोन तीन10. कूर्म म्हणजे ………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] कासव इंद्र कृपण दुष्ट11. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अनिश्चित आवृत्तिवाचक गुण विशेषण क्रमवाचक12. चित्राने नेहाला चॉकलेट दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] चित्रा नेहा मारले चॉकलेट13. खालील पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खेडी पाखरे चांदण्या पिसू14. गाव या शब्दापासून तयार झालेले भाववाचक नाम कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गावगाडा गावकरी गावकी गावी15. निर्भर्त्सना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] निंदा निडर भय स्तुती 16. पुढील शब्दाचा समास ओळखा. गायरान [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव समास बहुव्रीही समास तत्पुरुष समास द्वंद्व समास17. खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] स् य् ह् क् 18. रमेश युट्यूबवर व्हिडिओ बनवतो. वाक्याचा प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] भावे अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी 19. मुर्खासारखे बोललेले शब्द या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पांजरपोळ मुक्ताफळे विलापिका मितभाषी20. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आजी…..संतोष…..नगर……शर्ट आणला मात्र संतोष….. तो शर्ट त्या….. मित्रा….. दिला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ने ला हून चा स ला ने ला हून चा ला ला ने ला हून ने च्या ने ने ला हून ने च्या ला Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17
Nice Score
21
18
16
14
20
18
9/20