Marathi Practice Exam 57 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/04/2021 1. गाव या शब्दापासून तयार झालेले भाववाचक नाम कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गावगाडा गावकरी गावकी गावी 2. खालील वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहे ते ओळखा. वतर्मानपत्र वाचणे ही एक चांगली सवय आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] एक एकही नाही तीन दोन 3. रमेश युट्यूबवर व्हिडिओ बनवतो. वाक्याचा प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी भावे 4. हर्षिता नेहमीच हसत असते. वाक्याचा काळ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] रीती भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 5. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा काल किती खर्च झाला आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ! ; . ? 6. शेखर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. क्रियाविशेषण अव्यय शोधा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पडला शेखर खाली दुसऱ्या 7. बोलाचीच कढी या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खुप बडबड करणे केवळ शाब्दिक वचने खुप भांडणे काल्पनिक गोष्टीबद्दल बोलणे 8. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी 9. सीमाला गायनाची आवड होती परंतु तिने गायनाचे धडे घेतलेले नव्हते. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक 10. खालील पर्यायातून एकवचनी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] खेडी पिसू पाखरे चांदण्या 11. पुढील शब्दातून तत्सम नसलेला शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अश्रू मऊ भोजन परंतु 12. पुढील शब्दाचा समास ओळखा. गायरान [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] द्वंद्व समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास अव्ययीभाव समास 13. खालीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते आहे ते ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] क् ह् य् स् 14. निर्भर्त्सना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] निंदा स्तुती भय निडर 15. कूर्म म्हणजे ………… [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] इंद्र कासव कृपण दुष्ट 16. अत्युत्तम या शब्दाची संधी सोडवा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] अतु + उत्तम अत + युत्तम अती + युत्तम अति + उत्तम 17. मुर्खासारखे बोललेले शब्द या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] पांजरपोळ विलापिका मितभाषी मुक्ताफळे 18. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय समूह निवडा. आजी…..संतोष…..नगर……शर्ट आणला मात्र संतोष….. तो शर्ट त्या….. मित्रा….. दिला. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] ने ला हून चा ला ला ने ला हून चा स ला ने ला हून ने च्या ने ने ला हून ने च्या ला 19. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] गुण विशेषण क्रमवाचक अनिश्चित आवृत्तिवाचक 20. चित्राने नेहाला चॉकलेट दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये sbfied test असे सर्च करून सोडवा ] मारले नेहा चॉकलेट चित्रा Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
17
Nice Score
21
18