Marathi Practice Exam 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2023 1. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वरूपबोधक संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक2. तोंडपाठ या शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी द्वितीया तृतीया चतुर्थी3. नवीन कर्मणी प्रयोगाचे वाक्य तयार करा – ( राहुल काच फुटणे ) [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काच राहुलने फोडली काच राहुलकडून फुटली गेली राहुलने काच फोडली राहुलची काच फोडून झाली4. स्वर संधीमध्ये एकमेकांशेजारी येणारे वर्ण कसे असतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक स्वर एक विसर्ग एक स्वर एक व्यंजन दोन्ही व्यंजन दोन्ही स्वर5. हत्तीला वश करण्याचे साधन काय नावाने ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंकुश माहूत पाश हस्तिदंत6. दिवस महीना वर्ष – यापैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही दिवस वर्ष महीना7. जर शासक जनतेवर अन्याय करत असेल तर जनता ….. कोणाकडे मागणार? – योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हात दात दाद पदर8. सुर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] असुर चंद्र बेसूर कर्कश9. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुंगा भूत चंद्र सूर्य10. राहुल किंचित चुकला – या वाक्यातील किंचित हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण विशेषण नाम क्रियापद11. सासूच्या जावयाच्या नातेचा भाऊ – या वाक्यरचनेत एकूण किती नामे आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 2 3 1 412. वाघ (गुहा) बाहेर आला – हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कंसातील शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय जोडावे लागेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया चतुर्थी षष्ठी पंचमी13. सतत काम करणारे आप्पा गावी निघून गेले आणि सर्व काम तसेच पडून राहिले म्हणतात ना ….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एका खांबावर द्वारका गरज सरो वैद्य मरो देरे हरी पलंगावरी काशीत मल्हारी महात्म्य14. आजीचा डोळा लागला असेल – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीति वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ15. वेड्याचे सोंग घेऊन किती दिवस फिरत बसणार? या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विभक्ती नाम क्रियापद विशेषण16. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] !! i ! .17. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे18. चाक हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देशी विदेशी तद्भव तत्सम19. अस्थी या शब्दाचे अनेक वचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अस्थ अस्थी अस्थिन अस्थ्या20. बिनभाड्याचे घर – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मंदिर तुरुंग रिकामी जागा धर्मशाळा Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Muje polis me bharti hona he
16
12%
18
18
18/20
20
9/20