Marathi Practice Exam 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2023 1. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक संकेतबोधक2. वाघ (गुहा) बाहेर आला – हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कंसातील शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय जोडावे लागेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] षष्ठी पंचमी तृतीया चतुर्थी3. बिनभाड्याचे घर – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुरुंग धर्मशाळा रिकामी जागा मंदिर4. स्वर संधीमध्ये एकमेकांशेजारी येणारे वर्ण कसे असतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्ही व्यंजन दोन्ही स्वर एक स्वर एक विसर्ग एक स्वर एक व्यंजन5. सुर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेसूर असुर कर्कश चंद्र6. दिवस महीना वर्ष – यापैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महीना वर्ष दिवस एकही नाही7. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चंद्र सूर्य भुंगा भूत8. आजीचा डोळा लागला असेल – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा भविष्यकाळ चालू भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ9. वेड्याचे सोंग घेऊन किती दिवस फिरत बसणार? या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद नाम विभक्ती विशेषण10. तोंडपाठ या शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया द्वितीया चतुर्थी पंचमी11. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते12. सतत काम करणारे आप्पा गावी निघून गेले आणि सर्व काम तसेच पडून राहिले म्हणतात ना ….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एका खांबावर द्वारका काशीत मल्हारी महात्म्य देरे हरी पलंगावरी गरज सरो वैद्य मरो13. जर शासक जनतेवर अन्याय करत असेल तर जनता ….. कोणाकडे मागणार? – योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पदर दात हात दाद14. चाक हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देशी तद्भव तत्सम विदेशी15. नवीन कर्मणी प्रयोगाचे वाक्य तयार करा – ( राहुल काच फुटणे ) [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काच राहुलने फोडली काच राहुलकडून फुटली गेली राहुलने काच फोडली राहुलची काच फोडून झाली16. राहुल किंचित चुकला – या वाक्यातील किंचित हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण क्रियापद क्रियाविशेषण नाम17. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ! i !! .18. सासूच्या जावयाच्या नातेचा भाऊ – या वाक्यरचनेत एकूण किती नामे आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4 1 3 219. हत्तीला वश करण्याचे साधन काय नावाने ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंकुश पाश माहूत हस्तिदंत20. अस्थी या शब्दाचे अनेक वचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अस्थिन अस्थी अस्थ्या अस्थ Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Muje polis me bharti hona he
16
12%
18
18
18/20
20
9/20