Marathi Practice Exam 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2023 1. जर शासक जनतेवर अन्याय करत असेल तर जनता ….. कोणाकडे मागणार? – योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दाद हात पदर दात2. स्वर संधीमध्ये एकमेकांशेजारी येणारे वर्ण कसे असतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एक स्वर एक व्यंजन दोन्ही स्वर दोन्ही व्यंजन एक स्वर एक विसर्ग3. सतत काम करणारे आप्पा गावी निघून गेले आणि सर्व काम तसेच पडून राहिले म्हणतात ना ….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काशीत मल्हारी महात्म्य देरे हरी पलंगावरी गरज सरो वैद्य मरो एका खांबावर द्वारका4. सुर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चंद्र असुर कर्कश बेसूर5. हत्तीला वश करण्याचे साधन काय नावाने ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] माहूत पाश हस्तिदंत अंकुश6. चाक हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्सम देशी विदेशी तद्भव7. सासूच्या जावयाच्या नातेचा भाऊ – या वाक्यरचनेत एकूण किती नामे आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 1 2 48. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुंगा चंद्र सूर्य भूत9. वेड्याचे सोंग घेऊन किती दिवस फिरत बसणार? या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाम विशेषण विभक्ती क्रियापद10. तोंडपाठ या शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया चतुर्थी द्वितीया पंचमी11. नवीन कर्मणी प्रयोगाचे वाक्य तयार करा – ( राहुल काच फुटणे ) [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काच राहुलने फोडली काच राहुलकडून फुटली गेली राहुलची काच फोडून झाली राहुलने काच फोडली12. आजीचा डोळा लागला असेल – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीती भविष्यकाळ साधा भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ13. बिनभाड्याचे घर – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धर्मशाळा रिकामी जागा मंदिर तुरुंग14. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] i ! !! .15. वाघ (गुहा) बाहेर आला – हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कंसातील शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय जोडावे लागेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया षष्ठी पंचमी चतुर्थी16. दिवस महीना वर्ष – यापैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] महीना एकही नाही वर्ष दिवस17. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक कारणबोधक18. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले19. अस्थी या शब्दाचे अनेक वचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अस्थिन अस्थ्या अस्थी अस्थ20. राहुल किंचित चुकला – या वाक्यातील किंचित हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण विशेषण नाम क्रियापद Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Muje polis me bharti hona he
16
12%
18
18
18/20
20
9/20