Marathi Practice Exam 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2023 1. जर शासक जनतेवर अन्याय करत असेल तर जनता ….. कोणाकडे मागणार? – योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पदर दाद दात हात2. स्वर संधीमध्ये एकमेकांशेजारी येणारे वर्ण कसे असतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्ही स्वर दोन्ही व्यंजन एक स्वर एक विसर्ग एक स्वर एक व्यंजन3. दिवस महीना वर्ष – यापैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वर्ष महीना दिवस एकही नाही4. आजीचा डोळा लागला असेल – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चालू भविष्यकाळ साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ5. नवीन कर्मणी प्रयोगाचे वाक्य तयार करा – ( राहुल काच फुटणे ) [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राहुलची काच फोडून झाली काच राहुलने फोडली काच राहुलकडून फुटली गेली राहुलने काच फोडली6. अस्थी या शब्दाचे अनेक वचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अस्थिन अस्थ्या अस्थ अस्थी7. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले8. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ! i !! .9. वेड्याचे सोंग घेऊन किती दिवस फिरत बसणार? या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विभक्ती विशेषण नाम क्रियापद10. बिनभाड्याचे घर – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धर्मशाळा तुरुंग मंदिर रिकामी जागा11. सासूच्या जावयाच्या नातेचा भाऊ – या वाक्यरचनेत एकूण किती नामे आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 4 2 112. सुर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्कश असुर बेसूर चंद्र13. सतत काम करणारे आप्पा गावी निघून गेले आणि सर्व काम तसेच पडून राहिले म्हणतात ना ….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एका खांबावर द्वारका देरे हरी पलंगावरी काशीत मल्हारी महात्म्य गरज सरो वैद्य मरो14. वाघ (गुहा) बाहेर आला – हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कंसातील शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय जोडावे लागेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया षष्ठी पंचमी चतुर्थी15. तोंडपाठ या शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया चतुर्थी पंचमी द्वितीया16. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कारणबोधक उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक17. चाक हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विदेशी तद्भव देशी तत्सम18. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भुंगा चंद्र सूर्य भूत19. हत्तीला वश करण्याचे साधन काय नावाने ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाश माहूत अंकुश हस्तिदंत20. राहुल किंचित चुकला – या वाक्यातील किंचित हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण क्रियापद विशेषण नाम Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Muje polis me bharti hona he
16
12%
18
18
18/20
20
9/20