Marathi Practice Exam 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2023 1. राहुल किंचित चुकला – या वाक्यातील किंचित हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण क्रियापद नाम विशेषण2. हत्तीला वश करण्याचे साधन काय नावाने ओळखले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पाश अंकुश हस्तिदंत माहूत3. न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काम न थांबता सुरू होते आणि घर पाच दिवसात उभे राहिले हे घर पाच दिवसात उभे राहिले कारण की काम न थांबता सुरू होते दिलेले वाक्य मुळातच मिश्र वाक्य आहे न थांबता काम केले. घर पाच दिवसात उभे राहिले4. जर शासक जनतेवर अन्याय करत असेल तर जनता ….. कोणाकडे मागणार? – योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हात दाद दात पदर5. स्वर संधीमध्ये एकमेकांशेजारी येणारे वर्ण कसे असतात? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्ही व्यंजन दोन्ही स्वर एक स्वर एक विसर्ग एक स्वर एक व्यंजन6. दिवस महीना वर्ष – यापैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिवस महीना एकही नाही वर्ष7. निशानाथ शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूर्य चंद्र भुंगा भूत8. चाक हा शब्द ….. शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देशी तद्भव तत्सम विदेशी9. अस्थी या शब्दाचे अनेक वचन करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अस्थ्या अस्थिन अस्थी अस्थ10. सुर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेसूर चंद्र असुर कर्कश11. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . i ! !!12. सासूच्या जावयाच्या नातेचा भाऊ – या वाक्यरचनेत एकूण किती नामे आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 2 4 313. आजीचा डोळा लागला असेल – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चालू भविष्यकाळ रीती भविष्यकाळ साधा भविष्यकाळ रीति वर्तमानकाळ14. नवीन कर्मणी प्रयोगाचे वाक्य तयार करा – ( राहुल काच फुटणे ) [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] राहुलची काच फोडून झाली काच राहुलकडून फुटली गेली काच राहुलने फोडली राहुलने काच फोडली15. तोंडपाठ या शब्दाचा विग्रह करताना कोणत्या विभक्तीचा आधार घ्यावा लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया द्वितीया पंचमी चतुर्थी16. वेड्याचे सोंग घेऊन किती दिवस फिरत बसणार? या वाक्यातील पहिला शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विशेषण नाम विभक्ती क्रियापद17. सतत काम करणारे आप्पा गावी निघून गेले आणि सर्व काम तसेच पडून राहिले म्हणतात ना ….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देरे हरी पलंगावरी गरज सरो वैद्य मरो काशीत मल्हारी महात्म्य एका खांबावर द्वारका18. बिनभाड्याचे घर – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रिकामी जागा तुरुंग मंदिर धर्मशाळा19. वाघ (गुहा) बाहेर आला – हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कंसातील शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय जोडावे लागेल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पंचमी तृतीया चतुर्थी षष्ठी20. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कारणबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Muje polis me bharti hona he
16
12%
18
18
18/20
20
9/20