Marathi Practice Question Paper 72 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/01/2024 1. म्हण पूर्ण करा. पदरी पडले……….झाले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अति बरे पवित्र नुकसान2. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय निवडा. ती शिऊर………. औरंगाबादला गेली. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ने हुन ला चा3. सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परमार्थ निसार्थ निस्वार्थ निरर्थ 4. उपसर्गघटीत शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्षक रसिक अनुवाद शेतकरी5. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास त्यामधे कोणते चिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अर्धविराम पूर्ण विराम अपूर्ण विराम संयोगचिन्ह6. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धुतलेल्या सुकवते शर्टांना श्रेया7. योग्य पर्याय निवडा. भुभु: कार………….असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोल्ह्याचा कबुतराचा कुत्र्याचा माकडाचा 8. खालील शब्दातील धातूसाधित विशेषण कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोलका बाहुला काही मीठ आंबट कैरी तिखट भाकरी9. अननुभवी या शब्दसमूहाचा अर्थ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुभव नसलेला अनुभव घेणारा अनुभव असलेला यांपैकी नाही10. सर्वनाम हे………….. 1) नामाऐवजी येते. 2) प्रतिनामे म्हणून ओळखले जातात. 3) नामाबद्दल विशेष माहिती सांगते. 4) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करते. विधान एक व दोन योग्य विधान एक व तीन योग्य केवळ विधान एक योग्य सर्व विधाने योग्य11. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पयोधर शुक नीर मधुप12. पिकलेला आंबा खाली पडला – या वाक्यातील विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खाली आंबा पडला. पिकलेला 13. हत्ती हा शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर बलाढ्य प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा व्यंजना योगरूढ लक्षणा14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग केला गेला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. तुमचा मुलगा भीमच दिसतो. कविता स्पर्धा हरली. कोल्हा हा चतुर प्राणी आहे.15. तिने चहा बनवला. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वार्थ विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ16. भान्वीश्वर या शब्दाची संधी कशी सोडवाल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भानी + श्वर भान + ईश्वर भान्वी + श्वर भानू + ईश्वर 17. बत्तरबाळ्या होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चीड येणे. अडथळा येणे. खुप घाबरणे. नासधूस होणे. 18. अक्षर या शब्दाचे सामान्यरुप ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अक्षरी अक्षरा अक्षरे अक्षर19. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतीत आगत्य कुलाचार चिरंजीव20. चुकीचा पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उष्मे – ष् स्वरादी – उ संयुक्त स्वर – ऐ अर्धस्वर – र् Loading …Question 1 of 20
14/20
15/20
13/20
20/19
15/20
20/ 19
18/20