Marathi Practice Question Paper 72 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/01/2024 1. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुलाचार अतीत आगत्य चिरंजीव2. योग्य पर्याय निवडा. भुभु: कार………….असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कबुतराचा कोल्ह्याचा माकडाचा कुत्र्याचा3. सर्वनाम हे………….. 1) नामाऐवजी येते. 2) प्रतिनामे म्हणून ओळखले जातात. 3) नामाबद्दल विशेष माहिती सांगते. 4) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करते. विधान एक व तीन योग्य विधान एक व दोन योग्य केवळ विधान एक योग्य सर्व विधाने योग्य4. तिने चहा बनवला. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ 5. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग केला गेला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुमचा मुलगा भीमच दिसतो. कविता स्पर्धा हरली. कोल्हा हा चतुर प्राणी आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.6. अननुभवी या शब्दसमूहाचा अर्थ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुभव नसलेला यांपैकी नाही अनुभव असलेला अनुभव घेणारा7. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते8. भान्वीश्वर या शब्दाची संधी कशी सोडवाल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भान्वी + श्वर भानू + ईश्वर भान + ईश्वर भानी + श्वर9. अक्षर या शब्दाचे सामान्यरुप ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अक्षर अक्षरी अक्षरे अक्षरा 10. पिकलेला आंबा खाली पडला – या वाक्यातील विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंबा खाली पिकलेला पडला.11. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शुक मधुप नीर पयोधर 12. हत्ती हा शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर बलाढ्य प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा योगरूढ व्यंजना लक्षणा13. उपसर्गघटीत शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रसिक शेतकरी रक्षक अनुवाद 14. सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परमार्थ निरर्थ निस्वार्थ निसार्थ15. चुकीचा पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उष्मे – ष् संयुक्त स्वर – ऐ स्वरादी – उ अर्धस्वर – र्16. खालील शब्दातील धातूसाधित विशेषण कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंबट कैरी काही मीठ तिखट भाकरी बोलका बाहुला 17. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय निवडा. ती शिऊर………. औरंगाबादला गेली. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ला हुन चा ने18. बत्तरबाळ्या होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चीड येणे. खुप घाबरणे. नासधूस होणे. अडथळा येणे.19. म्हण पूर्ण करा. पदरी पडले……….झाले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पवित्र बरे नुकसान अति20. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास त्यामधे कोणते चिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपूर्ण विराम अर्धविराम पूर्ण विराम संयोगचिन्ह Loading …Question 1 of 20
14/20
15/20
13/20
20/19
15/20
20/ 19
18/20