Marathi Practice Question Paper 72 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/01/2024 1. योग्य पर्याय निवडा. भुभु: कार………….असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुत्र्याचा कबुतराचा माकडाचा कोल्ह्याचा2. हत्ती हा शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर बलाढ्य प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा योगरूढ अभिधा व्यंजना3. सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निसार्थ निरर्थ निस्वार्थ परमार्थ4. अननुभवी या शब्दसमूहाचा अर्थ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यांपैकी नाही अनुभव असलेला अनुभव घेणारा अनुभव नसलेला 5. चुकीचा पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वरादी – उ उष्मे – ष् अर्धस्वर – र् संयुक्त स्वर – ऐ6. म्हण पूर्ण करा. पदरी पडले……….झाले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बरे पवित्र अति नुकसान7. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास त्यामधे कोणते चिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अपूर्ण विराम पूर्ण विराम संयोगचिन्ह अर्धविराम8. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मधुप नीर शुक पयोधर 9. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रेया शर्टांना सुकवते धुतलेल्या10. अक्षर या शब्दाचे सामान्यरुप ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अक्षर अक्षरे अक्षरा अक्षरी11. पिकलेला आंबा खाली पडला – या वाक्यातील विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिकलेला आंबा खाली पडला.12. खालील शब्दातील धातूसाधित विशेषण कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंबट कैरी काही मीठ तिखट भाकरी बोलका बाहुला 13. सर्वनाम हे………….. 1) नामाऐवजी येते. 2) प्रतिनामे म्हणून ओळखले जातात. 3) नामाबद्दल विशेष माहिती सांगते. 4) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करते. विधान एक व दोन योग्य केवळ विधान एक योग्य सर्व विधाने योग्य विधान एक व तीन योग्य14. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय निवडा. ती शिऊर………. औरंगाबादला गेली. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ने चा हुन ला15. भान्वीश्वर या शब्दाची संधी कशी सोडवाल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भान + ईश्वर भानी + श्वर भानू + ईश्वर भान्वी + श्वर16. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग केला गेला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुमचा मुलगा भीमच दिसतो. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कोल्हा हा चतुर प्राणी आहे. कविता स्पर्धा हरली.17. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आगत्य अतीत चिरंजीव कुलाचार18. बत्तरबाळ्या होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अडथळा येणे. खुप घाबरणे. चीड येणे. नासधूस होणे. 19. तिने चहा बनवला. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ20. उपसर्गघटीत शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शेतकरी अनुवाद रक्षक रसिक Loading …Question 1 of 20
14/20
15/20
13/20
20/19
15/20
20/ 19
18/20