Marathi Practice Question Paper 72 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/01/2024 1. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय निवडा. ती शिऊर………. औरंगाबादला गेली. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ने हुन ला चा2. चुकीचा पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उष्मे – ष् स्वरादी – उ अर्धस्वर – र् संयुक्त स्वर – ऐ3. खालील शब्दातील धातूसाधित विशेषण कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आंबट कैरी तिखट भाकरी बोलका बाहुला काही मीठ4. अननुभवी या शब्दसमूहाचा अर्थ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुभव घेणारा अनुभव नसलेला अनुभव असलेला यांपैकी नाही5. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग केला गेला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुमचा मुलगा भीमच दिसतो. कोल्हा हा चतुर प्राणी आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कविता स्पर्धा हरली.6. बत्तरबाळ्या होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नासधूस होणे. खुप घाबरणे. चीड येणे. अडथळा येणे.7. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास त्यामधे कोणते चिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अर्धविराम संयोगचिन्ह अपूर्ण विराम पूर्ण विराम8. भान्वीश्वर या शब्दाची संधी कशी सोडवाल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भान्वी + श्वर भानू + ईश्वर भानी + श्वर भान + ईश्वर9. तिने चहा बनवला. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ 10. पिकलेला आंबा खाली पडला – या वाक्यातील विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिकलेला आंबा पडला. खाली11. म्हण पूर्ण करा. पदरी पडले……….झाले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बरे नुकसान अति पवित्र 12. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चिरंजीव अतीत कुलाचार आगत्य 13. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रेया सुकवते धुतलेल्या शर्टांना 14. उपसर्गघटीत शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शेतकरी रसिक रक्षक अनुवाद 15. सर्वनाम हे………….. 1) नामाऐवजी येते. 2) प्रतिनामे म्हणून ओळखले जातात. 3) नामाबद्दल विशेष माहिती सांगते. 4) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करते. सर्व विधाने योग्य विधान एक व तीन योग्य केवळ विधान एक योग्य विधान एक व दोन योग्य 16. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शुक नीर मधुप पयोधर 17. अक्षर या शब्दाचे सामान्यरुप ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अक्षरा अक्षर अक्षरी अक्षरे18. हत्ती हा शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर बलाढ्य प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा अभिधा व्यंजना योगरूढ19. योग्य पर्याय निवडा. भुभु: कार………….असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कबुतराचा माकडाचा कोल्ह्याचा कुत्र्याचा20. सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निरर्थ निसार्थ परमार्थ निस्वार्थ Loading …Question 1 of 20
14/20
15/20
13/20
20/19
15/20
20/ 19
18/20