Marathi Practice Question Paper 72 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/01/2024 1. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास त्यामधे कोणते चिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अर्धविराम पूर्ण विराम संयोगचिन्ह अपूर्ण विराम 2. म्हण पूर्ण करा. पदरी पडले……….झाले. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अति पवित्र बरे नुकसान3. योग्य पर्याय निवडा. भुभु: कार………….असतो. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोल्ह्याचा कुत्र्याचा माकडाचा कबुतराचा4. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धुतलेल्या सुकवते शर्टांना श्रेया5. भान्वीश्वर या शब्दाची संधी कशी सोडवाल ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भान्वी + श्वर भानी + श्वर भान + ईश्वर भानू + ईश्वर 6. उपसर्गघटीत शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रसिक अनुवाद रक्षक शेतकरी7. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय निवडा. ती शिऊर………. औरंगाबादला गेली. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ला ने चा हुन 8. पिकलेला आंबा खाली पडला – या वाक्यातील विशेषण ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिकलेला आंबा पडला. खाली9. बत्तरबाळ्या होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नासधूस होणे. चीड येणे. खुप घाबरणे. अडथळा येणे.10. अननुभवी या शब्दसमूहाचा अर्थ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुभव नसलेला यांपैकी नाही अनुभव असलेला अनुभव घेणारा11. चुकीचा पर्याय निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उष्मे – ष् संयुक्त स्वर – ऐ अर्धस्वर – र् स्वरादी – उ 12. दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चिरंजीव आगत्य कुलाचार अतीत13. हत्ती हा शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर बलाढ्य प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] योगरूढ व्यंजना लक्षणा अभिधा 14. सर्वनाम हे………….. 1) नामाऐवजी येते. 2) प्रतिनामे म्हणून ओळखले जातात. 3) नामाबद्दल विशेष माहिती सांगते. 4) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करते. सर्व विधाने योग्य विधान एक व तीन योग्य केवळ विधान एक योग्य विधान एक व दोन योग्य 15. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नीर पयोधर मधुप शुक16. खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषनामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग केला गेला आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कविता स्पर्धा हरली. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. कोल्हा हा चतुर प्राणी आहे. तुमचा मुलगा भीमच दिसतो.17. तिने चहा बनवला. वाक्याचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ18. खालील शब्दातील धातूसाधित विशेषण कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काही मीठ आंबट कैरी तिखट भाकरी बोलका बाहुला 19. अक्षर या शब्दाचे सामान्यरुप ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अक्षरी अक्षरे अक्षरा अक्षर20. सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] निरर्थ परमार्थ निस्वार्थ निसार्थ Loading …Question 1 of 20
14/20
15/20
13/20
20/19
15/20
20/ 19
18/20