Marathi Practice Question Paper 76 | मराठी सराव परीक्षा 76 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/01/2024 1. तू काही खाऊ नको – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू थोडे फार खा तू उपाशी रहा तू सर्व खा तू काही पिऊ नको2. राबता या शब्दाचा अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वर्दळ कष्ट एक खाद्य पदार्थ मजूर3. बैलाला तीक्ष्ण शिंगे असतात – या वाक्यातील पहिल्या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बैलाला बैल बैला बेल4. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भिती भीति भीती भिति5. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव बहूव्रीही तत्पुरुष द्वंद्व6. म्हण पूर्ण करा – अडली …. फटके खाय [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाय गाय माय हाय7. कोणत्या पर्यायात विशेषण वापरलेले नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चार दिवस पुस्तकी ज्ञान घरापुढे देऊळ वेडी आशा8. विमान वर जात होते पण मी पाहिले नाही – या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वर दोन्हीही एकही नाही पण9. दारूबाज – या शब्दात प्रत्यय कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्ण शब्द प्रत्यय आहे बाज दारू दा10. पवन या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पौ + अन पो + अन पो + वन पौ + वन11. तुम्ही – हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दर्शक सामान्य पुरूषवाचक संबंधी12. आजारपणात त्यांना खूप कमी चालवते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संयुक्त शक्य द्विकर्मक प्रयोजक13. आई मला चहा करून दे – या वाक्यातील पहिला शब्द कोणत्या विभक्तित आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबोधन द्वितीया तृतीया प्रथमा14. पोटात ठेवणे – हा वाक् प्रचार कोणता अर्थ स्पष्ठ करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संरक्षण देणे आश्रय देणे भोजन ग्रहण करणे गुपित ठेवणे15. वर्णमालेत संयुक्त व्यंजने किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 4 3 216. गटात न बसणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रुचकर बेचव स्वादिष्ट चवदार17. खारीक या शब्दाचे योग्य अनेकवचन निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खारक्या खारीका खारीक्या खारका18. स्तुती करत असताना आतून निंदा केली जाते हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्याजस्तुती रूपक स्वभावोक्ती विरोधाभास19. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे …. नुसार बदलते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्ता दोन्हीही एकही नाही कर्म20. वारंवार उशिरा येणे चांगले नाही – क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आवृत्तिदर्शक स्थितीवाचक सातत्यदर्शक कालवाचक Loading …Question 1 of 20
Tu 55f6f5
good
Good
Nice
Like this