Marathi Practice Question Paper 76 | मराठी सराव परीक्षा 76 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/01/2024 1. तू काही खाऊ नको – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू उपाशी रहा तू सर्व खा तू काही पिऊ नको तू थोडे फार खा2. पोटात ठेवणे – हा वाक् प्रचार कोणता अर्थ स्पष्ठ करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भोजन ग्रहण करणे संरक्षण देणे गुपित ठेवणे आश्रय देणे3. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भीति भीती भिती भिति4. तुम्ही – हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दर्शक पुरूषवाचक संबंधी सामान्य5. पवन या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पो + अन पो + वन पौ + वन पौ + अन6. दारूबाज – या शब्दात प्रत्यय कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दारू पूर्ण शब्द प्रत्यय आहे दा बाज7. आई मला चहा करून दे – या वाक्यातील पहिला शब्द कोणत्या विभक्तित आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया प्रथमा संबोधन तृतीया8. आजारपणात त्यांना खूप कमी चालवते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शक्य संयुक्त द्विकर्मक प्रयोजक9. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव बहूव्रीही10. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे …. नुसार बदलते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्ता दोन्हीही कर्म एकही नाही11. कोणत्या पर्यायात विशेषण वापरलेले नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चार दिवस घरापुढे देऊळ वेडी आशा पुस्तकी ज्ञान12. राबता या शब्दाचा अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वर्दळ कष्ट मजूर एक खाद्य पदार्थ13. वर्णमालेत संयुक्त व्यंजने किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 3 4 2 114. बैलाला तीक्ष्ण शिंगे असतात – या वाक्यातील पहिल्या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बैल बैला बेल बैलाला15. स्तुती करत असताना आतून निंदा केली जाते हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विरोधाभास स्वभावोक्ती रूपक व्याजस्तुती16. वारंवार उशिरा येणे चांगले नाही – क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आवृत्तिदर्शक कालवाचक स्थितीवाचक सातत्यदर्शक17. विमान वर जात होते पण मी पाहिले नाही – या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही वर पण एकही नाही18. खारीक या शब्दाचे योग्य अनेकवचन निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खारीका खारक्या खारीक्या खारका19. म्हण पूर्ण करा – अडली …. फटके खाय [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाय बाय माय हाय20. गटात न बसणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वादिष्ट बेचव चवदार रुचकर Loading …Question 1 of 20
Tu 55f6f5
good
Good
Nice
Like this