Marathi Practice Question Paper 76 | मराठी सराव परीक्षा 76 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/01/2024 1. वारंवार उशिरा येणे चांगले नाही – क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आवृत्तिदर्शक कालवाचक स्थितीवाचक सातत्यदर्शक2. तुम्ही – हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दर्शक सामान्य पुरूषवाचक संबंधी3. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भीति भिति भिती भीती4. दारूबाज – या शब्दात प्रत्यय कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्ण शब्द प्रत्यय आहे बाज दारू दा5. आई मला चहा करून दे – या वाक्यातील पहिला शब्द कोणत्या विभक्तित आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया संबोधन द्वितीया प्रथमा6. बैलाला तीक्ष्ण शिंगे असतात – या वाक्यातील पहिल्या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बैलाला बैला बैल बेल7. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव तत्पुरुष बहूव्रीही द्वंद्व8. कोणत्या पर्यायात विशेषण वापरलेले नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चार दिवस घरापुढे देऊळ पुस्तकी ज्ञान वेडी आशा9. वर्णमालेत संयुक्त व्यंजने किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 1 3 4 210. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे …. नुसार बदलते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्ता दोन्हीही कर्म एकही नाही11. तू काही खाऊ नको – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू उपाशी रहा तू काही पिऊ नको तू थोडे फार खा तू सर्व खा12. पवन या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पो + अन पौ + वन पो + वन पौ + अन13. गटात न बसणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेचव स्वादिष्ट चवदार रुचकर14. आजारपणात त्यांना खूप कमी चालवते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रयोजक द्विकर्मक संयुक्त शक्य15. राबता या शब्दाचा अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मजूर कष्ट वर्दळ एक खाद्य पदार्थ16. स्तुती करत असताना आतून निंदा केली जाते हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विरोधाभास व्याजस्तुती रूपक स्वभावोक्ती17. विमान वर जात होते पण मी पाहिले नाही – या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही एकही नाही पण वर18. पोटात ठेवणे – हा वाक् प्रचार कोणता अर्थ स्पष्ठ करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भोजन ग्रहण करणे गुपित ठेवणे आश्रय देणे संरक्षण देणे19. खारीक या शब्दाचे योग्य अनेकवचन निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खारक्या खारका खारीका खारीक्या20. म्हण पूर्ण करा – अडली …. फटके खाय [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाय हाय गाय माय Loading …Question 1 of 20
Tu 55f6f5
good
Good
Nice
Like this