Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 76 | मराठी सराव परीक्षा 76

1. बैलाला तीक्ष्ण शिंगे असतात – या वाक्यातील पहिल्या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

2. तुम्ही – हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

3. आई मला चहा करून दे – या वाक्यातील पहिला शब्द कोणत्या विभक्तित आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

4. पोटात ठेवणे – हा वाक् प्रचार कोणता अर्थ स्पष्ठ करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे …. नुसार बदलते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

6. दारूबाज – या शब्दात प्रत्यय कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

7. स्तुती करत असताना आतून निंदा केली जाते हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

8. वारंवार उशिरा येणे चांगले नाही – क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

9. खारीक या शब्दाचे योग्य अनेकवचन निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

10. गटात न बसणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. कोणत्या पर्यायात विशेषण वापरलेले नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

12. तू काही खाऊ नको – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

13. आजारपणात त्यांना खूप कमी चालवते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

14. राबता या शब्दाचा अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

15. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

16. विमान वर जात होते पण मी पाहिले नाही – या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. म्हण पूर्ण करा – अडली …. फटके खाय [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. पवन या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

19. वर्णमालेत संयुक्त व्यंजने किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

Question 1 of 20


5 thoughts on “Marathi Practice Question Paper 76 | मराठी सराव परीक्षा 76”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!