Marathi Practice Question Paper 76 | मराठी सराव परीक्षा 76 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/01/2024 1. तुम्ही – हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबंधी दर्शक सामान्य पुरूषवाचक2. आई मला चहा करून दे – या वाक्यातील पहिला शब्द कोणत्या विभक्तित आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया प्रथमा तृतीया संबोधन3. कोणत्या पर्यायात विशेषण वापरलेले नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घरापुढे देऊळ चार दिवस वेडी आशा पुस्तकी ज्ञान4. गटात न बसणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बेचव रुचकर स्वादिष्ट चवदार5. आजारपणात त्यांना खूप कमी चालवते – क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रयोजक शक्य संयुक्त द्विकर्मक6. दारूबाज – या शब्दात प्रत्यय कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाज दा दारू पूर्ण शब्द प्रत्यय आहे7. राबता या शब्दाचा अर्थ निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मजूर वर्दळ कष्ट एक खाद्य पदार्थ8. शब्दाचा समास प्रकार ओळखा – दरवेळी [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव बहूव्रीही द्वंद्व तत्पुरुष9. पवन या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पो + वन पौ + वन पौ + अन पो + अन10. वर्णमालेत संयुक्त व्यंजने किती आहेत? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] 4 1 3 211. म्हण पूर्ण करा – अडली …. फटके खाय [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बाय माय हाय गाय12. स्तुती करत असताना आतून निंदा केली जाते हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्याजस्तुती स्वभावोक्ती विरोधाभास रूपक13. विमान वर जात होते पण मी पाहिले नाही – या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही दोन्हीही पण वर14. पोटात ठेवणे – हा वाक् प्रचार कोणता अर्थ स्पष्ठ करतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संरक्षण देणे भोजन ग्रहण करणे गुपित ठेवणे आश्रय देणे15. तू काही खाऊ नको – या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रुपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तू थोडे फार खा तू उपाशी रहा तू काही पिऊ नको तू सर्व खा16. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे …. नुसार बदलते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्ता एकही नाही कर्म दोन्हीही17. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भिती भिति भीती भीति18. वारंवार उशिरा येणे चांगले नाही – क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थितीवाचक कालवाचक सातत्यदर्शक आवृत्तिदर्शक19. बैलाला तीक्ष्ण शिंगे असतात – या वाक्यातील पहिल्या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बैलाला बेल बैल बैला20. खारीक या शब्दाचे योग्य अनेकवचन निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खारीक्या खारक्या खारीका खारका Loading …Question 1 of 20
Tu 55f6f5
good
Good
Nice
Like this