Marathi Practice Question Paper 79 | मराठी सराव परीक्षा 79 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2024 1. दोन वस्तू मध्ये असणारे साधर्म्य …. अलंकारातून दाखवले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यमक उपमा उत्प्रेक्षा रूपक2. त्रिशाने मोठे बक्षीस मिळविले – कर्मविस्तार सांगा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मिळवले बक्षीस त्रिशा मोठे3. माझे ….. माहित ते कसे पूर्ण झाले – वाक्य पूर्ण करणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] माझे मी तुला मला4. खेळाडू – या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खेळाडू खिलाडू अनाडी खिलाडी5. दर्शक सर्वनाम वापरलेले वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] माझी हीच स्टाइल आहे ही माझी स्टाइल आहे माझीच ही स्टाइल आहे ही स्टाइल माझी आहे6. खालील पर्यायातून कोणताही दंड नसलेला वर्ण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न् प् ऱ् त्7. शासनाने नागरिकांना आश्वासन दिले – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक प्रयोजक द्विकर्मक सिद्ध8. देऊळात देवाचा अभाव – कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देवाचा एकही नाही अभाव देऊळात9. स्वतःमध्ये दोष असून देखील बढाया मारणे – हा अर्थ कोणत्या वाक् प्रचाराद्वारे व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाकाने कांदे सोलणे नाकीनऊ येणे नाक मुरडणे नाकाशी सुत धरणे10. हत्तींचा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झुंबड संच कळप जमाव11. खाली दिलेल्या पर्यायातून अनुकरणवाचक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गारगार फुरफुर बारीकसारीक हळहळ12. दास या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दाशी दासि दासी दास13. नर x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नारी नार नारा नरोत्तम14. अगत्य – या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रथम विश्वास सुरुवात आपुलकी15. 1. तिचा फोन नेहमी वाजतो 2. मला त्याचा कंटाळा येतो वरील दोन्ही वाक्याचा विचार केला असता …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोघांचा काळ वेगवेगळा आहे दोघांचा काळ समान आहे यापैकी नाही वाक्यावरून काळ समजत नाही16. शब्द उच्चारल्यानंतर त्याचा मूळ अर्थ हा … या शब्दशक्तीद्वारे समजतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा अभिधा व्यंजना निरुढा17. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय18. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – या म्हणीचा अर्थ कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशय विपुलतेची परिस्थिती अतिशय हालाखीची परिस्थिती अतिशय कमी वेळ अतिशय दुर्मिळ योग19. चूप! मला नको सांगू – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विरोधदर्शक तिरस्कारदर्शक शोकदर्शक मौनदर्शक20. अधिकचे पैसे कोणाला नको आहे? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अधिकचे पैसे प्रत्येकाला नको आहे अधिकचे पैसे प्रत्येकाला हवे अधिकचे पैसे प्रत्येकाला हवेच असे नाही अधिकचे पैसे कोणाला नको आहे Loading …Question 1 of 20
I am no study
Sorry
18/20
11
Thank you
Police meaths please nots pdf
Veri nice test
8
20
—
18
Explain bhi chiye tha
15/20
Very nice bro
All the best
13/20
19/20
11/20
Solapur
Good test
20
Imp question. Thank u sir g..❤️
15
12
16/20
13/20