Marathi Practice Question Paper 79 | मराठी सराव परीक्षा 79 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2024 1. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – या म्हणीचा अर्थ कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशय दुर्मिळ योग अतिशय विपुलतेची परिस्थिती अतिशय हालाखीची परिस्थिती अतिशय कमी वेळ2. अगत्य – या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आपुलकी विश्वास प्रथम सुरुवात3. दोन वस्तू मध्ये असणारे साधर्म्य …. अलंकारातून दाखवले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यमक उत्प्रेक्षा रूपक उपमा4. माझे ….. माहित ते कसे पूर्ण झाले – वाक्य पूर्ण करणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुला माझे मला मी5. हत्तींचा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कळप संच झुंबड जमाव6. स्वतःमध्ये दोष असून देखील बढाया मारणे – हा अर्थ कोणत्या वाक् प्रचाराद्वारे व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाक मुरडणे नाकाने कांदे सोलणे नाकाशी सुत धरणे नाकीनऊ येणे7. देऊळात देवाचा अभाव – कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देवाचा अभाव देऊळात एकही नाही8. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय9. खेळाडू – या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खेळाडू खिलाडू खिलाडी अनाडी10. त्रिशाने मोठे बक्षीस मिळविले – कर्मविस्तार सांगा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बक्षीस त्रिशा मोठे मिळवले11. 1. तिचा फोन नेहमी वाजतो 2. मला त्याचा कंटाळा येतो वरील दोन्ही वाक्याचा विचार केला असता …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोघांचा काळ वेगवेगळा आहे यापैकी नाही दोघांचा काळ समान आहे वाक्यावरून काळ समजत नाही12. खालील पर्यायातून कोणताही दंड नसलेला वर्ण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त् प् ऱ् न्13. नर x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नार नरोत्तम नारा नारी14. अधिकचे पैसे कोणाला नको आहे? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अधिकचे पैसे प्रत्येकाला नको आहे अधिकचे पैसे प्रत्येकाला हवेच असे नाही अधिकचे पैसे प्रत्येकाला हवे अधिकचे पैसे कोणाला नको आहे15. चूप! मला नको सांगू – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिरस्कारदर्शक मौनदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक16. शब्द उच्चारल्यानंतर त्याचा मूळ अर्थ हा … या शब्दशक्तीद्वारे समजतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजना निरुढा अभिधा लक्षणा17. शासनाने नागरिकांना आश्वासन दिले – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक प्रयोजक सिद्ध द्विकर्मक18. दास या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दास दासी दासि दाशी19. दर्शक सर्वनाम वापरलेले वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ही माझी स्टाइल आहे माझीच ही स्टाइल आहे ही स्टाइल माझी आहे माझी हीच स्टाइल आहे20. खाली दिलेल्या पर्यायातून अनुकरणवाचक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फुरफुर बारीकसारीक हळहळ गारगार Loading …Question 1 of 20
I am no study
Sorry
18/20
11
Thank you
Police meaths please nots pdf
Veri nice test
8
20
—
18
Explain bhi chiye tha
15/20
Very nice bro
All the best
13/20
19/20
11/20
Solapur
Good test
20
Imp question. Thank u sir g..❤️
15
12
16/20
13/20