Marathi Practice Question Paper 79 | मराठी सराव परीक्षा 79 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2024 1. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – या म्हणीचा अर्थ कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशय विपुलतेची परिस्थिती अतिशय दुर्मिळ योग अतिशय हालाखीची परिस्थिती अतिशय कमी वेळ2. देऊळात देवाचा अभाव – कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही देवाचा देऊळात अभाव3. खाली दिलेल्या पर्यायातून अनुकरणवाचक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हळहळ फुरफुर गारगार बारीकसारीक4. खेळाडू – या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनाडी खिलाडू खेळाडू खिलाडी5. शासनाने नागरिकांना आश्वासन दिले – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सिद्ध अकर्मक द्विकर्मक प्रयोजक6. हत्तींचा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झुंबड जमाव संच कळप7. नर x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नार नरोत्तम नारा नारी8. 1. तिचा फोन नेहमी वाजतो 2. मला त्याचा कंटाळा येतो वरील दोन्ही वाक्याचा विचार केला असता …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाक्यावरून काळ समजत नाही दोघांचा काळ वेगवेगळा आहे दोघांचा काळ समान आहे यापैकी नाही9. अगत्य – या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रथम सुरुवात विश्वास आपुलकी10. खालील पर्यायातून कोणताही दंड नसलेला वर्ण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऱ् प् न् त्11. माझे ….. माहित ते कसे पूर्ण झाले – वाक्य पूर्ण करणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मला मी माझे तुला12. स्वतःमध्ये दोष असून देखील बढाया मारणे – हा अर्थ कोणत्या वाक् प्रचाराद्वारे व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाकीनऊ येणे नाकाशी सुत धरणे नाक मुरडणे नाकाने कांदे सोलणे13. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय14. शब्द उच्चारल्यानंतर त्याचा मूळ अर्थ हा … या शब्दशक्तीद्वारे समजतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा अभिधा व्यंजना निरुढा15. त्रिशाने मोठे बक्षीस मिळविले – कर्मविस्तार सांगा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्रिशा मिळवले मोठे बक्षीस16. अधिकचे पैसे कोणाला नको आहे? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अधिकचे पैसे प्रत्येकाला नको आहे अधिकचे पैसे कोणाला नको आहे अधिकचे पैसे प्रत्येकाला हवेच असे नाही अधिकचे पैसे प्रत्येकाला हवे17. दर्शक सर्वनाम वापरलेले वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ही स्टाइल माझी आहे माझी हीच स्टाइल आहे माझीच ही स्टाइल आहे ही माझी स्टाइल आहे18. दोन वस्तू मध्ये असणारे साधर्म्य …. अलंकारातून दाखवले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रूपक उपमा उत्प्रेक्षा यमक19. दास या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दासी दाशी दासि दास20. चूप! मला नको सांगू – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मौनदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक तिरस्कारदर्शक Loading …Question 1 of 20
I am no study
Sorry
18/20
11
Thank you
Police meaths please nots pdf
Veri nice test
8
20
—
18
Explain bhi chiye tha
15/20
Very nice bro
All the best
13/20
19/20
11/20
Solapur
Good test
20
Imp question. Thank u sir g..❤️
15
12
16/20
13/20