Marathi Practice Question Paper 79 | मराठी सराव परीक्षा 79 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2024 1. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – या म्हणीचा अर्थ कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशय कमी वेळ अतिशय हालाखीची परिस्थिती अतिशय विपुलतेची परिस्थिती अतिशय दुर्मिळ योग2. स्वतःमध्ये दोष असून देखील बढाया मारणे – हा अर्थ कोणत्या वाक् प्रचाराद्वारे व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाकाशी सुत धरणे नाकाने कांदे सोलणे नाक मुरडणे नाकीनऊ येणे3. त्रिशाने मोठे बक्षीस मिळविले – कर्मविस्तार सांगा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्रिशा मोठे बक्षीस मिळवले4. खेळाडू – या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खिलाडू खेळाडू अनाडी खिलाडी5. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय6. अधिकचे पैसे कोणाला नको आहे? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अधिकचे पैसे प्रत्येकाला हवेच असे नाही अधिकचे पैसे प्रत्येकाला नको आहे अधिकचे पैसे प्रत्येकाला हवे अधिकचे पैसे कोणाला नको आहे7. दर्शक सर्वनाम वापरलेले वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ही माझी स्टाइल आहे ही स्टाइल माझी आहे माझी हीच स्टाइल आहे माझीच ही स्टाइल आहे8. अगत्य – या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विश्वास आपुलकी प्रथम सुरुवात9. चूप! मला नको सांगू – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शोकदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक तिरस्कारदर्शक10. खाली दिलेल्या पर्यायातून अनुकरणवाचक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बारीकसारीक फुरफुर गारगार हळहळ11. देऊळात देवाचा अभाव – कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभाव एकही नाही देवाचा देऊळात12. दोन वस्तू मध्ये असणारे साधर्म्य …. अलंकारातून दाखवले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रूपक उपमा यमक उत्प्रेक्षा13. शब्द उच्चारल्यानंतर त्याचा मूळ अर्थ हा … या शब्दशक्तीद्वारे समजतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा लक्षणा व्यंजना निरुढा14. माझे ….. माहित ते कसे पूर्ण झाले – वाक्य पूर्ण करणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] माझे तुला मला मी15. खालील पर्यायातून कोणताही दंड नसलेला वर्ण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ऱ् न् प् त्16. शासनाने नागरिकांना आश्वासन दिले – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्विकर्मक सिद्ध अकर्मक प्रयोजक17. दास या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दाशी दासी दास दासि18. नर x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नार नारा नरोत्तम नारी19. 1. तिचा फोन नेहमी वाजतो 2. मला त्याचा कंटाळा येतो वरील दोन्ही वाक्याचा विचार केला असता …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही दोघांचा काळ समान आहे दोघांचा काळ वेगवेगळा आहे वाक्यावरून काळ समजत नाही20. हत्तींचा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जमाव झुंबड कळप संच Loading …Question 1 of 20
I am no study
Sorry
18/20
11
Thank you
Police meaths please nots pdf
Veri nice test
8
20
—
18
Explain bhi chiye tha
15/20
Very nice bro
All the best
13/20
19/20
11/20
Solapur
Good test
20
Imp question. Thank u sir g..❤️
15
12
16/20
13/20