Marathi Practice Question Paper 79 | मराठी सराव परीक्षा 79 23 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/02/2024 1. दोन वस्तू मध्ये असणारे साधर्म्य …. अलंकारातून दाखवले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्प्रेक्षा यमक उपमा रूपक2. खाली दिलेल्या पर्यायातून अनुकरणवाचक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फुरफुर बारीकसारीक हळहळ गारगार3. त्रिशाने मोठे बक्षीस मिळविले – कर्मविस्तार सांगा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मोठे त्रिशा बक्षीस मिळवले4. दास या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप तयार करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दासी दासि दाशी दास5. हत्तींचा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कळप जमाव संच झुंबड6. अगत्य – या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रथम आपुलकी विश्वास सुरुवात7. शब्द उच्चारल्यानंतर त्याचा मूळ अर्थ हा … या शब्दशक्तीद्वारे समजतो [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा अभिधा व्यंजना निरुढा8. माझे ….. माहित ते कसे पूर्ण झाले – वाक्य पूर्ण करणारा शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मला मी माझे तुला9. खालील पर्यायातून कोणताही दंड नसलेला वर्ण निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न् प् ऱ् त्10. दर्शक सर्वनाम वापरलेले वाक्य निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ही माझी स्टाइल आहे माझी हीच स्टाइल आहे ही स्टाइल माझी आहे माझीच ही स्टाइल आहे11. अधिकचे पैसे कोणाला नको आहे? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अधिकचे पैसे प्रत्येकाला नको आहे अधिकचे पैसे प्रत्येकाला हवे अधिकचे पैसे कोणाला नको आहे अधिकचे पैसे प्रत्येकाला हवेच असे नाही12. 1. तिचा फोन नेहमी वाजतो 2. मला त्याचा कंटाळा येतो वरील दोन्ही वाक्याचा विचार केला असता …. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यापैकी नाही वाक्यावरून काळ समजत नाही दोघांचा काळ वेगवेगळा आहे दोघांचा काळ समान आहे13. व्यायामाबरोबर त्याचे चिंतनही झाले – या वाक्यात आलेला ‘ ही ‘ हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय14. शासनाने नागरिकांना आश्वासन दिले – या वाक्यातील क्रियापद हे … आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्विकर्मक सिद्ध प्रयोजक अकर्मक15. देऊळात देवाचा अभाव – कोणता शब्द अशुद्ध आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देवाचा एकही नाही देऊळात अभाव16. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे – या म्हणीचा अर्थ कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अतिशय कमी वेळ अतिशय दुर्मिळ योग अतिशय हालाखीची परिस्थिती अतिशय विपुलतेची परिस्थिती17. नर x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नारा नरोत्तम नार नारी18. खेळाडू – या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनाडी खेळाडू खिलाडी खिलाडू19. स्वतःमध्ये दोष असून देखील बढाया मारणे – हा अर्थ कोणत्या वाक् प्रचाराद्वारे व्यक्त होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाकीनऊ येणे नाकाने कांदे सोलणे नाक मुरडणे नाकाशी सुत धरणे20. चूप! मला नको सांगू – या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तिरस्कारदर्शक शोकदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक Loading …Question 1 of 20
I am no study
Sorry
18/20
11
Thank you
Police meaths please nots pdf
Veri nice test
8
20
—
18
Explain bhi chiye tha
15/20
Very nice bro
All the best
13/20
19/20
11/20
Solapur
Good test
20
Imp question. Thank u sir g..❤️
15
12
16/20
13/20