Marathi Practice Question Paper 93 [ मराठी सराव परीक्षा ] 26 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/05/2022 1. नामानंतर येणाऱ्या विशेषणांना …. विशेषण म्हणतात [ StudyWadi.in ] सिद्ध अधि उत्तर पूर्व2. शब्द जेव्हा आपला मूळ अर्थ व्यक्त करतो तेव्हा तिथे …. ही शब्दशक्ती असते [ StudyWadi.in ] व्यंजना लक्ष्यार्थ लक्षणा अभिधा3. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा : समाजात समता असावी असे मत असणारा [ StudyWadi.in ] समाजवादी मानवतावादी साम्यवादी साम्राज्यवादी4. प्रवासात तुमच्या लहान मुलांना जपा – यातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? [ StudyWadi.in ] विध्यर्थ संकेतार्थ आज्ञार्थ स्वार्थ5. योग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] तो पत्र ते पुत्र ते पात्र सर्व योग्य आहेत6. नापसंती दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार वापरला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ] नाक मुरडणे नाक ठेचणे नाकाला मिरच्या झोंबणे नाक घासणे7. सूर्यापेक्षाही जास्त तेज माझ्या राजाचे ! – अलंकार प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] पर्यायोक्ती व्याजस्तुती स्वभावोक्ती व्यतिरेक8. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ StudyWadi.in ] अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?9. तो – हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये वर्गीकृत केला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ] क्रियापद सर्वनाम नाम विशेषण10. टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? a मऊ b मृदू c हलका [ StudyWadi.in ] a आणि c b आणि c a आणि b फक्त a11. खालीलपैकी कोणता पर्याय हा गणपती शब्दाचा समानार्थी शब्द नाही? [ StudyWadi.in ] धरणीधर गजानन वक्रतुंड खगेश्वर12. सोमवारनंतर पावसाला सुरुवात होईल – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] कालवाचक स्थलवाचक गतिवाचक स्थितीवाचक13. घर ना दार देवळी बिऱ्हाड – या म्हणीतून खालीलपैकी कोणते वर्णन व्यक्त होते? [ StudyWadi.in ] संन्यासी व्यक्ती आर्थिक समस्येने ग्रस्त व्यक्ती निराधार व्यक्ती जबाबदारी नसणारी व्यक्ती14. आता अंधार पडत असेल – काळ ओळखा [ StudyWadi.in ] भविष्यकाळ रीतीकाळ वर्तमानकाळ भूतकाळ15. मिहिरने सोनालीला एक गुप्त पत्र दिले – या वाक्यातील कर्म ओळखा [ StudyWadi.in ] सोनाली आणि पत्र गुप्त पत्र पत्र सोनाली Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Baburao 27/05/2022 at 11:00 amMy email _ pbaburaopatil607@gmail.com muje police bharti test tuition paper saccha laga aur jada se jada reading karunga sir. Reply
12/ 15
13/15
Congrats.changle marks pdle
Thank you
11/15 marks milale
Hii
14/15
12 marks
15/15
Super sister
10/15
Sir ans tr pathva
Sir khup chhan test aahe
05/15 marks mile.
My email _ pbaburaopatil607@gmail.com muje police bharti test tuition paper saccha laga aur jada se jada reading karunga sir.
13mark
11 mark
13/15
15 marks
11/15
15 marks
5
15/1
14/15
15/15
15/11