Marathi Practice Question Paper 93 [ मराठी सराव परीक्षा ] 26 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/05/2022 1. टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? a मऊ b मृदू c हलका [ StudyWadi.in ] b आणि c फक्त a a आणि c a आणि b2. शब्द जेव्हा आपला मूळ अर्थ व्यक्त करतो तेव्हा तिथे …. ही शब्दशक्ती असते [ StudyWadi.in ] लक्षणा अभिधा लक्ष्यार्थ व्यंजना3. तो – हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये वर्गीकृत केला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ] विशेषण नाम सर्वनाम क्रियापद4. मिहिरने सोनालीला एक गुप्त पत्र दिले – या वाक्यातील कर्म ओळखा [ StudyWadi.in ] पत्र गुप्त पत्र सोनाली सोनाली आणि पत्र5. सोमवारनंतर पावसाला सुरुवात होईल – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] स्थलवाचक कालवाचक स्थितीवाचक गतिवाचक6. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ StudyWadi.in ] अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते7. खालीलपैकी कोणता पर्याय हा गणपती शब्दाचा समानार्थी शब्द नाही? [ StudyWadi.in ] वक्रतुंड खगेश्वर गजानन धरणीधर8. योग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] ते पुत्र तो पत्र ते पात्र सर्व योग्य आहेत9. नापसंती दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार वापरला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ] नाक ठेचणे नाक मुरडणे नाकाला मिरच्या झोंबणे नाक घासणे10. प्रवासात तुमच्या लहान मुलांना जपा – यातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? [ StudyWadi.in ] विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ11. सूर्यापेक्षाही जास्त तेज माझ्या राजाचे ! – अलंकार प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] व्यतिरेक पर्यायोक्ती व्याजस्तुती स्वभावोक्ती12. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा : समाजात समता असावी असे मत असणारा [ StudyWadi.in ] समाजवादी साम्यवादी साम्राज्यवादी मानवतावादी13. नामानंतर येणाऱ्या विशेषणांना …. विशेषण म्हणतात [ StudyWadi.in ] उत्तर अधि सिद्ध पूर्व14. घर ना दार देवळी बिऱ्हाड – या म्हणीतून खालीलपैकी कोणते वर्णन व्यक्त होते? [ StudyWadi.in ] जबाबदारी नसणारी व्यक्ती संन्यासी व्यक्ती आर्थिक समस्येने ग्रस्त व्यक्ती निराधार व्यक्ती15. आता अंधार पडत असेल – काळ ओळखा [ StudyWadi.in ] वर्तमानकाळ भूतकाळ रीतीकाळ भविष्यकाळ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Baburao 27/05/2022 at 11:00 amMy email _ pbaburaopatil607@gmail.com muje police bharti test tuition paper saccha laga aur jada se jada reading karunga sir. Reply
12/ 15
13/15
Congrats.changle marks pdle
Thank you
11/15 marks milale
Hii
14/15
12 marks
15/15
Super sister
10/15
Sir ans tr pathva
Sir khup chhan test aahe
05/15 marks mile.
My email _ pbaburaopatil607@gmail.com muje police bharti test tuition paper saccha laga aur jada se jada reading karunga sir.
13mark
11 mark
13/15
15 marks
11/15
15 marks
5
15/1
14/15
15/15
15/11