Marathi Practice Question Paper 93 [ मराठी सराव परीक्षा ] 26 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/05/2022 1. मिहिरने सोनालीला एक गुप्त पत्र दिले – या वाक्यातील कर्म ओळखा [ StudyWadi.in ] गुप्त पत्र सोनाली आणि पत्र पत्र सोनाली2. योग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] तो पत्र ते पात्र सर्व योग्य आहेत ते पुत्र3. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा : समाजात समता असावी असे मत असणारा [ StudyWadi.in ] साम्यवादी समाजवादी साम्राज्यवादी मानवतावादी4. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ StudyWadi.in ] अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही5. खालीलपैकी कोणता पर्याय हा गणपती शब्दाचा समानार्थी शब्द नाही? [ StudyWadi.in ] वक्रतुंड खगेश्वर गजानन धरणीधर6. नापसंती दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार वापरला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ] नाक घासणे नाकाला मिरच्या झोंबणे नाक मुरडणे नाक ठेचणे7. तो – हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये वर्गीकृत केला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ] विशेषण क्रियापद सर्वनाम नाम8. प्रवासात तुमच्या लहान मुलांना जपा – यातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? [ StudyWadi.in ] आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ9. नामानंतर येणाऱ्या विशेषणांना …. विशेषण म्हणतात [ StudyWadi.in ] पूर्व अधि सिद्ध उत्तर10. सूर्यापेक्षाही जास्त तेज माझ्या राजाचे ! – अलंकार प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] व्याजस्तुती व्यतिरेक पर्यायोक्ती स्वभावोक्ती11. सोमवारनंतर पावसाला सुरुवात होईल – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] स्थितीवाचक स्थलवाचक कालवाचक गतिवाचक12. टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? a मऊ b मृदू c हलका [ StudyWadi.in ] b आणि c फक्त a a आणि b a आणि c13. शब्द जेव्हा आपला मूळ अर्थ व्यक्त करतो तेव्हा तिथे …. ही शब्दशक्ती असते [ StudyWadi.in ] लक्ष्यार्थ अभिधा लक्षणा व्यंजना14. घर ना दार देवळी बिऱ्हाड – या म्हणीतून खालीलपैकी कोणते वर्णन व्यक्त होते? [ StudyWadi.in ] आर्थिक समस्येने ग्रस्त व्यक्ती संन्यासी व्यक्ती निराधार व्यक्ती जबाबदारी नसणारी व्यक्ती15. आता अंधार पडत असेल – काळ ओळखा [ StudyWadi.in ] वर्तमानकाळ भविष्यकाळ रीतीकाळ भूतकाळ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Baburao 27/05/2022 at 11:00 amMy email _ pbaburaopatil607@gmail.com muje police bharti test tuition paper saccha laga aur jada se jada reading karunga sir. Reply
12/ 15
13/15
Congrats.changle marks pdle
Thank you
11/15 marks milale
Hii
14/15
12 marks
15/15
Super sister
10/15
Sir ans tr pathva
Sir khup chhan test aahe
05/15 marks mile.
My email _ pbaburaopatil607@gmail.com muje police bharti test tuition paper saccha laga aur jada se jada reading karunga sir.
13mark
11 mark
13/15
15 marks
11/15
15 marks
5
15/1
14/15
15/15
15/11