Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 93 [ मराठी सराव परीक्षा ]

1. नामानंतर येणाऱ्या विशेषणांना …. विशेषण म्हणतात [ StudyWadi.in ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता पर्याय हा गणपती शब्दाचा समानार्थी शब्द नाही? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

3. मिहिरने सोनालीला एक गुप्त पत्र दिले – या वाक्यातील कर्म ओळखा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

4. सोमवारनंतर पावसाला सुरुवात होईल – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

5. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा : समाजात समता असावी असे मत असणारा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

6. टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
a मऊ b मृदू c हलका [ StudyWadi.in ]

 
 
 
 

7. शब्द जेव्हा आपला मूळ अर्थ व्यक्त करतो तेव्हा तिथे …. ही शब्दशक्ती असते [ StudyWadi.in ]

 
 
 
 

8. तो – हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये वर्गीकृत केला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

9. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

10. नापसंती दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार वापरला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

11. प्रवासात तुमच्या लहान मुलांना जपा – यातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

12. योग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

13. घर ना दार देवळी बिऱ्हाड – या म्हणीतून खालीलपैकी कोणते वर्णन व्यक्त होते? [ StudyWadi.in ]

 
 
 
 

14. सूर्यापेक्षाही जास्त तेज माझ्या राजाचे ! – अलंकार प्रकार ओळखा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

15. आता अंधार पडत असेल – काळ ओळखा [ StudyWadi.in ]

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

25 thoughts on “Marathi Practice Question Paper 93 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!