Marathi Practice Question Paper 93 [ मराठी सराव परीक्षा ] 26 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/05/2022 1. खालीलपैकी कोणता पर्याय हा गणपती शब्दाचा समानार्थी शब्द नाही? [ StudyWadi.in ] खगेश्वर गजानन धरणीधर वक्रतुंड2. घर ना दार देवळी बिऱ्हाड – या म्हणीतून खालीलपैकी कोणते वर्णन व्यक्त होते? [ StudyWadi.in ] आर्थिक समस्येने ग्रस्त व्यक्ती जबाबदारी नसणारी व्यक्ती संन्यासी व्यक्ती निराधार व्यक्ती3. सोमवारनंतर पावसाला सुरुवात होईल – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] स्थलवाचक गतिवाचक स्थितीवाचक कालवाचक4. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा : समाजात समता असावी असे मत असणारा [ StudyWadi.in ] मानवतावादी साम्राज्यवादी साम्यवादी समाजवादी5. मिहिरने सोनालीला एक गुप्त पत्र दिले – या वाक्यातील कर्म ओळखा [ StudyWadi.in ] गुप्त पत्र सोनाली सोनाली आणि पत्र पत्र6. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा [ StudyWadi.in ] अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही7. शब्द जेव्हा आपला मूळ अर्थ व्यक्त करतो तेव्हा तिथे …. ही शब्दशक्ती असते [ StudyWadi.in ] लक्ष्यार्थ लक्षणा व्यंजना अभिधा8. नापसंती दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार वापरला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ] नाक ठेचणे नाक घासणे नाक मुरडणे नाकाला मिरच्या झोंबणे9. तो – हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये वर्गीकृत केला जाऊ शकतो? [ StudyWadi.in ] सर्वनाम क्रियापद विशेषण नाम10. प्रवासात तुमच्या लहान मुलांना जपा – यातून वाक्याचा कोणता अर्थ व्यक्त होतो? [ StudyWadi.in ] विध्यर्थ आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ11. आता अंधार पडत असेल – काळ ओळखा [ StudyWadi.in ] भूतकाळ रीतीकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ12. टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? a मऊ b मृदू c हलका [ StudyWadi.in ] a आणि c फक्त a b आणि c a आणि b13. सूर्यापेक्षाही जास्त तेज माझ्या राजाचे ! – अलंकार प्रकार ओळखा [ StudyWadi.in ] व्याजस्तुती व्यतिरेक पर्यायोक्ती स्वभावोक्ती14. योग्य जोडी ओळखा [ StudyWadi.in ] ते पुत्र सर्व योग्य आहेत तो पत्र ते पात्र15. नामानंतर येणाऱ्या विशेषणांना …. विशेषण म्हणतात [ StudyWadi.in ] उत्तर सिद्ध अधि पूर्व Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Baburao 27/05/2022 at 11:00 amMy email _ pbaburaopatil607@gmail.com muje police bharti test tuition paper saccha laga aur jada se jada reading karunga sir. Reply
12/ 15
13/15
Congrats.changle marks pdle
Thank you
11/15 marks milale
Hii
14/15
12 marks
15/15
Super sister
10/15
Sir ans tr pathva
Sir khup chhan test aahe
05/15 marks mile.
My email _ pbaburaopatil607@gmail.com muje police bharti test tuition paper saccha laga aur jada se jada reading karunga sir.
13mark
11 mark
13/15
15 marks
11/15
15 marks
5
15/1
14/15
15/15
15/11