Maths Practice Question Paper 08 । गणित सराव प्रश्नपत्रिका 08 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/01/2024 1. 300 चे 5% चे 2.5% = ? 7/8 1/8 3/8 5/82. सोडवा 5 + 1/2 + 1/20 + 1/200 5555 5.111 5.555 55.53. नारायणचे आजचे वय 12 वर्ष आहे तर आणखी 13 वर्षांनंतर त्याचे वय आजोबांच्या 1/3 होईल. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? 65 74 64 754. एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही? 32% 86% 78% 14%5. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:2 1:8 01:16 1:46. 6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल? 3 वर्षे 6 वर्षे 12 वर्षे 18 वर्षे7. p² x p³ + p⁵ = ? 2p⁵ p¹⁰ p¹¹ p³⁰8. एका आयाताचे क्षेत्रफळ 392 चौ सेमी आहे जर त्याची लांबी 14 सेमी असेल तर रुंदी किती असेल? 28 सेमी 22 सेमी 21 सेमी 18 सेमी9. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 100 रू 60 रू 80 रू 120 रू10. 11 : 121 :: 22 : ? 484 442 444 24211. 2+4+6+8+10+….. + 104+106 = ? 2352 3682 2372 286212. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल? 0.98 0.45 0.29 0.3313. 1/2 x 1/4 + 1/2 + 1/4 4/7 7/8 8/7 3/814. द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल? 1282 रू 7282 रू 29282 रू 19282 रू15. 3 चा असा सहगुणक निवडा जो एक वर्ग संख्या आहे? 9 15 18 12 Loading …Question 1 of 15
Abhi 29/06/2024 at 4:11 pmHere the question are good one. But it’s too shorts and the number of questions are few I gives a feedback for to increase the question bank sizes Reply
P11
15
Ro१
very nice test
14 marks
7mark
8 mark
Toper
Hii
11
12
9
13
I love you
7
14
11
10
7/15
14
13
15
14
9
15/15
13
30/01/2024 AT 1:14PM
7
8
15
7
11
Here the question are good one. But it’s too shorts and the number of questions are few I gives a feedback for to increase the question bank sizes
Shilpa Girhe 15/8
14/15