Maths Practice Question Paper 08 । गणित सराव प्रश्नपत्रिका 08

1. 6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल?

 
 
 
 

2. 2+4+6+8+10+….. + 104+106 = ?

 
 
 
 

3. एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही?

 
 
 
 

4. 11 : 121 :: 22 : ?

 
 
 
 

5. 1/2 x 1/4 + 1/2 + 1/4

 
 
 
 

6. सोडवा
5 + 1/2 + 1/20 + 1/200

 
 
 
 

7. 300 चे 5% चे 2.5% = ?

 
 
 
 

8. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल?

 
 
 
 

9. नारायणचे आजचे वय 12 वर्ष आहे तर आणखी 13 वर्षांनंतर त्याचे वय आजोबांच्या 1/3 होईल. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल?

 
 
 
 

10. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला?

 
 
 
 

11. एका आयाताचे क्षेत्रफळ 392 चौ सेमी आहे जर त्याची लांबी 14 सेमी असेल तर रुंदी किती असेल?

 
 
 
 

12. 3 चा असा सहगुणक निवडा जो एक वर्ग संख्या आहे?

 
 
 
 

13. p² x p³ + p⁵ = ?

 
 
 
 

14. द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल?

 
 
 
 

15. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल?

 
 
 
 

Question 1 of 15


33 thoughts on “Maths Practice Question Paper 08 । गणित सराव प्रश्नपत्रिका 08”

  1. Here the question are good one. But it’s too shorts and the number of questions are few I gives a feedback for to increase the question bank sizes

Leave a Reply to Om s giri Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now