Maths Practice Question Paper 08 । गणित सराव प्रश्नपत्रिका 08 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/01/2024 1. नारायणचे आजचे वय 12 वर्ष आहे तर आणखी 13 वर्षांनंतर त्याचे वय आजोबांच्या 1/3 होईल. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? 75 74 64 652. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 120 रू 100 रू 60 रू 80 रू3. 6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल? 12 वर्षे 18 वर्षे 3 वर्षे 6 वर्षे4. 11 : 121 :: 22 : ? 484 242 444 4425. 2+4+6+8+10+….. + 104+106 = ? 2862 2352 2372 36826. 3 चा असा सहगुणक निवडा जो एक वर्ग संख्या आहे? 9 15 12 187. p² x p³ + p⁵ = ? 2p⁵ p³⁰ p¹¹ p¹⁰8. सोडवा 5 + 1/2 + 1/20 + 1/200 5.555 5555 55.5 5.1119. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:8 01:16 1:4 1:210. एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही? 32% 78% 14% 86%11. द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल? 29282 रू 19282 रू 1282 रू 7282 रू12. एका आयाताचे क्षेत्रफळ 392 चौ सेमी आहे जर त्याची लांबी 14 सेमी असेल तर रुंदी किती असेल? 28 सेमी 18 सेमी 21 सेमी 22 सेमी13. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल? 0.45 0.98 0.33 0.2914. 1/2 x 1/4 + 1/2 + 1/4 8/7 3/8 7/8 4/715. 300 चे 5% चे 2.5% = ? 3/8 7/8 1/8 5/8 Loading …Question 1 of 15
Abhi 29/06/2024 at 4:11 pmHere the question are good one. But it’s too shorts and the number of questions are few I gives a feedback for to increase the question bank sizes Reply
P11
15
Ro१
very nice test
14 marks
7mark
8 mark
Toper
Hii
11
12
9
13
I love you
7
14
11
10
7/15
14
13
15
14
9
15/15
13
30/01/2024 AT 1:14PM
7
8
15
7
11
Here the question are good one. But it’s too shorts and the number of questions are few I gives a feedback for to increase the question bank sizes
Shilpa Girhe 15/8
14/15