Maths Practice Question Paper 08 । गणित सराव प्रश्नपत्रिका 08 33 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/01/2024 1. 8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला? 100 रू 80 रू 120 रू 60 रू2. 6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल? 6 वर्षे 3 वर्षे 12 वर्षे 18 वर्षे3. p² x p³ + p⁵ = ? p¹⁰ p³⁰ 2p⁵ p¹¹4. 2+4+6+8+10+….. + 104+106 = ? 2372 2352 3682 28625. 4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? 1:8 1:2 1:4 01:166. एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही? 32% 14% 78% 86%7. एका आयाताचे क्षेत्रफळ 392 चौ सेमी आहे जर त्याची लांबी 14 सेमी असेल तर रुंदी किती असेल? 28 सेमी 22 सेमी 18 सेमी 21 सेमी8. सोडवा 5 + 1/2 + 1/20 + 1/200 5.111 5555 5.555 55.59. 1/2 x 1/4 + 1/2 + 1/4 7/8 4/7 3/8 8/710. 300 चे 5% चे 2.5% = ? 3/8 1/8 7/8 5/811. पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल? 0.29 0.33 0.45 0.9812. द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल? 19282 रू 29282 रू 7282 रू 1282 रू13. 3 चा असा सहगुणक निवडा जो एक वर्ग संख्या आहे? 15 18 9 1214. नारायणचे आजचे वय 12 वर्ष आहे तर आणखी 13 वर्षांनंतर त्याचे वय आजोबांच्या 1/3 होईल. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल? 75 64 65 7415. 11 : 121 :: 22 : ? 242 444 442 484 Loading …Question 1 of 15
Abhi 29/06/2024 at 4:11 pmHere the question are good one. But it’s too shorts and the number of questions are few I gives a feedback for to increase the question bank sizes Reply
P11
15
Ro१
very nice test
14 marks
7mark
8 mark
Toper
Hii
11
12
9
13
I love you
7
14
11
10
7/15
14
13
15
14
9
15/15
13
30/01/2024 AT 1:14PM
7
8
15
7
11
Here the question are good one. But it’s too shorts and the number of questions are few I gives a feedback for to increase the question bank sizes
Shilpa Girhe 15/8
14/15