Panchayat Raj Test 01 | पंचायत राज टेस्ट 01 24 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2023 1. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड मेयो लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लोर्ड कर्जन2. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी3. पंचायत राज संस्थांच्या निवडणुका ….. द्वारे घेतल्या जातात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी कार्यालय केंद्र निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग तहसील कार्यालय4. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती ….. यावर्षी प्रत्यक्ष अमलात आली [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1991 1994 1993 19925. सज्जा पातळीवर महसूल प्रशासनातील कार्यकारी प्रमुख कोण असतो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सरपंच ग्रामसेवक तलाठी कृषी सेवक6. जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 11 13 10 97. जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्ह्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी विभाग जिल्ह्यातील सर्व शहरी विभाग दोन जिल्ह्यातील सर्व विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामीण विभाग8. कोतवालाची नेमणूक …. हे करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिल्हाधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी सरपंच9. पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास सर्वप्रथम न्याय …. यांच्याकडे मागितल्या जातो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज्य शासन विभागीय आयुक्त तहसीलदार जिल्हाधिकारी10. महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राज्य शासन केंद्र शासन स्थानिक प्रशासन यूपीएससी11. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे दुसरे राज्य खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र आंध्रप्रदेश12. सरपंच किंवा उपसरपंच दोघेही उपस्थित नसल्यास ग्रामपंचायत सभेचे अध्यक्षपद हे ….. यांच्याकडे जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ग्रामसेवक कोणताही एक सदस्य माजी सरपंच ज्येष्ठ सभासद13. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीत कमीत कमी सभासद संख्या किती असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 7 17 15 514. लोकसंख्येच्या आधारे नगरपरिषदेचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ ब क अ ब क ड ई अ ब अ ब क ड15. तालुका पातळीवर काम करणाऱ्या पंचायत राज पद्धतीच्या स्तराला …. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गट विकास समिती पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद Loading …Question 1 of 15 विषयानुसार टेस्ट सोडवा
Ok
Good
Correct -13
Wrong-2
cool thanks man
Thank You.
Tahasildar
8
Correct ans 10
Wrong as 5
Prachi,
Nice Try keep it up
Thanks
11
It is very helpful
Thank You
Good
Test
Good
Thank You
Good motivation app
11 कररेक्ट
4 चूक
Nice try. Good Score
17 year young and 9 ✔✅
thank you
Correct answer 14
Wrong answer 1
Thanks